29/06/2024
*आयुष्यात परिपूर्णतेचा अनुभव घ्या स्नेहल पॅरेडाईजसोबत..!!*
निसर्गाच्या सान्निध्यात असलेले, परिपूर्णतेचा अनुभव देणारे असे घर आता तुम्हाला मिळेल *स्नेहल पॅरेडाईज* सोबत..
*कृष्णा डेव्हलपर्स* यांचा *स्नेहल पॅरेडाईज* हा गृहप्रकल्प बदलापूर स्टेशनपासून अवघ्या 1 कि.मी. च्या अंतरावर असून हा गृहप्रकल्प प्रशस्त 2BHK फ्लॅट्ससाठी प्रसिद्ध आहे.
• *आमच्या गृहप्रकल्पाची काही वैशिष्टये*
1. बदलापूर स्टेशनपासून अवघ्या 1 कि.मी. च्या अंतरावर
2. अधिक युझेबल एरिया
3. सजावटीसाठी P.O.P सेलिंग
4. किचनसाठी एक्झॉस्ट फॅन
5. उत्तम व दर्जेदार सोयीसुविधांनी सुसज्ज असलेले 2BHK फ्लॅट्स
6. पॉवर बॅकअप सोबत लिफ्ट
7. पाणी साठवणूकीसाठी मोठ्या टाक्या
8. सीसीटिव्ही कॅमेरा
9. उत्तम कनेक्टिव्हिटी
10. शाळा, कॉलेज आणि हॉस्पिटलच्या जवळ
11. बस आणि रिक्षा स्टँडपासून जवळ
12. आणि अश्या अनेक सोयीसुविधा
13. Maha RERA क्रमांक- P51700034706
✅ *जर तुम्ही प्रशस्त 2BHK फ्लॅट्सच्या शोधात असाल, तर अधिक माहितीसाठी आम्हाला त्वरित संपर्क करा.*
*स्नेहल पॅरेडाईज*
*कृष्णा डेव्हलपर्सचा प्रकल्प*
📞 *संपर्क क्रमांक- 7020156730*
📍 *पत्ता- नवीन शिव मंदिर, बेळवली SBI बँकेच्या मागे, अंबरनाथ-बदलापूर रस्ता, बदलापूर पश्चिम, 421503.*