Konark Gardens

Konark Gardens Housing complex Water supply is the biggest problem here

Diwali 2021
01/11/2021

Diwali 2021

15/03/2021

कोणार्क गार्डन संकुलात विकासकाने योग्य पाणी पुरवठा योजना (MIDC) ची पाईप लाइन न घेतल्यामुळे कोणार्क गार्डन संकुलामधील सर्व परिवार दररोज पाण्याकरिता त्रस्त असतात आणि आम्ही खूप विकासकाला निवेदने दिली चर्चा केल्यात परंतु अजून पर्यत MIDC चा पाणी योजने करिता त्यांनीआम्हला मागील अंदाजे 2-3 वर्षांपासून आम्हीMIDC चा पाइप लाइन करिता प्रयत्न करतोय आणि MIDC ला अर्ज दिला असे खोटे सांगून विकासक सदनिका विकत होता परंतु जेव्हा आम्ही पूर्ण पणे चौकशी केली असताना विकासकाने MIDC मध्ये अर्ज दिला नव्हता,त्याचंप्रमाणे capital share contribution चे पैसे भरत नाही त्यामुळे आम्ही कोणार्क गार्डन रहिवाशी एकत्र येऊन दिनांक 10.12.2020 पासून आंदोलन चालू केलेले होते !तसेच विकासकाने शिवसेना शहर प्रमुख व मा. नगराध्यक्ष कूळगाव बदलापूर नगरपरिषद आदरणीय श्री. वामनदादा म्हात्रे आणि मा.नगरसेवक आदरणीय श्री. अरुण सुरवल साहेब यांनी जेव्हा विकासकाला फोन करून पाणी प्रश्न सांगीतला व विकासकाने दिनांक 10.01.2021 ला आम्ही capital contribution आणि अर्ज MIDC मध्ये करतोय असे सांगितले होते परंतु आज तीन महिने पूर्ण होऊन विकासक काही करताना दिसून येत नाही त्यामुळे आज दिनांक १५.०३.२०२१ पासून पूर्ण संकुलात buckets लावून निदर्शनास सुरवात केली आहे त्याच प्रमाणे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी हे संकुल शहराच्या शेवटी व उंच असल्याने पाहिजे त्याप्रमाणे पाणी पुरवठा करू शकत नाही म्हणून आम्हला आज रोजी दररोज १०-१५ टँकर्स (१लक्ष-१.५लक्ष लिटर्स) पाणी विकत घ्यावे लागत आहे हे अतिशय महाग व आरोग्यस घातक आहे जोपर्यत विकासक capital share contribution MIDC मध्ये deposit करून MIDC ची पाणी पुरवठा योजना आणून देत नाही तोपर्यंत विकासाच्या विरोधात आणि ज्या अधिकाऱ्याने विकासकांला मदत करून संकुलाचे कामे अपूर्ण असताना सोसायटी निर्माण करण्यास विकासकाला सहकार्य करून सोसायटी निर्माण केली त्यांचा विरोधात पण शांततेच्या मार्गाने निषेध /विरोध प्रदर्शन आम्ही कोणार्क गार्डन रहिवाशी करीत आहोत

29/12/2020

🚩🚩 🚩 *आप सिर्फ हा बोलो*🚩🚩🚩
हे उदगार आहेत शिरगाव परिसरातील *आर्यन वन* या मोठ्या गृहसंकुलाचे मालक/विकासक मा *श्री मुकेशजी खिमतानी* यांचे
साधारण दोन वर्षांपूर्वी श्री मुकेशजी खिमतानी *माझ्या कार्यालयात* आले म्हणाले *सुरवळ साहेब* मला तुमच्याकडून *मदत* हवी आहे मी बोललो काय मदत हवी आहे ते सांगा माझ्याकडून होणार असेल तर नक्कीच मी करेल मग मुकेश जी म्हणाले म जी प्रा कडून *पिण्याच्या पाण्यासाठी मंजुरीसाठी मदत हवी* आहे मग मी बोललो पिण्याचा पाण्याचं *मा जी प्रा स्वतंत्र प्राधिकरण* आहे त्यासाठी माझ्या परवानगी ची काय आवश्यकता तर मुकेशजी म्हणाले *प्राधिकरण चे एक अधिकारी च* मला बोलले की तेथील स्थानिक नगरसेवक यांच्याकडून फक्त होकार आणा कारण ते *परिसरातील पाण्यासाठी खूप भांडतात तक्रारी करतात मोर्चे आणतात आमच्या तक्रारी वरिष्ठ अधिकारी वर्ग कडे करतात कारण की पाणी कमी दाबाने जाते* म्हणून त्यांच्या म्हणण्यानुसार जे जे मोठे मोठे गृह संकुलाचे जे प्रोजेक्ट आहेत त्यांनी पाणी एम आय डी सी कडून घ्यावे अशी त्यांची मागणी आहे कारण इतक्या मोठ्या प्रोजेक्ट साठी म जी प्रा चे पाणी दिले तर परिसरात पाण्याची मोठी समस्या निर्माण होईल त्यासाठी त्यांनी आम्हाला आर्यन वन साठी मा जी प्रा पाणी पुरवू शकत नाही असे पत्र सुद्धा दयायला लावले (या पत्रासाठी मी मा आमदार श्री किसन कथोरे साहेबांची मदत घेतली आहे) त्यामुळे तुम्ही फक्त सुरवळ साहेबांकडून *होकार* आणा मग तुमच्या पाण्याचा लाईन आम्ही मंजूर कसं करायचं ते आम्ही बघतो
*मग मी त्यांना हात जोडून विनंती केली की तूम्ही माझ्याकडे इतर कोणतेही मदत मागा मी सदैव तयार आहे पण मा जी प्रा च्या पाण्यासाठी माझ्याकडून कोणतीही मदत होणार नाही, तुम्ही जो शब्द दिला आहे आर्यन वन मधील सदनिका धारकांना 24 तास पाणी मिळेल तर तुम्ही ते वचन पाळा आणि त्यांचे मा जी प्र कडून घेतलेल्या कमी पाण्यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासातून त्यांची मुक्तता करा यातच माझे समाधान आहे*
*म जी प्रा कडून पुरेसा पाणीपुरवठा होत नाही त्यामुळे नागरिकांचे पाण्यामुळे हाल होत आहेत*
*म जी प्राधिकरण चा पाणी मंजुरीच्या खर्च आणि एम आय डी सी च्या पाणी मंजुरीचा खर्चात जमीन आस्मान चा फरक आहे सुरवळ साहेब तुम्ही मला खर्चात पाडू नका मला म जी प्राधिकरण चं पाणी मिळू द्या असे एक नव्हे दोन वेळा माझ्या कार्यालयात येऊन सांगितले पण मी माझ्या मतावर ठाम होतो*
*मी आर्यन वन च्या सभासदांना वारंवार चर्चेतून मागील तीन वर्षांपासून हेच मार्गदर्शन करत होतो की कोणत्याही परिस्थितीत मा जी प्रा चे पाणी घेऊ नका एम आय डी सी चेच पाणी घ्या ते सुद्धा ठाम राहिले आणि त्यांनी विकासकाकडे एम आय डी सी चे पाणी द्यावे ही मागणी लावून धरली आज जे त्यांना एम आय डी सी पाणी लाभले आहे त्याचे खरे श्रेय तेथील सदनिका धारकांचे आहे यासाठी त्यांनी इतका वर्ष जो त्रास सहन केला यशस्वी आणि संयमी लढा दिला त्याच त्यांना मिळालेलं हे फळ आहे त्यामुळे या यशाचे खरे मानकरी आर्यन वन मधील राहणारे सभासद व आर्यन वन चे विकासक श्री मुकेशजी खिमतांनी यांचेही आहे त्यांनी दिलेला 24 तास पाण्याचा शब्द पळाला त्याबद्दल मी त्यांनाही याचे खरे श्रेय देतो आणि आभार मानतो*
*मी पाणी मिळवून दिले असे मी सांगत नाही आणि आमदार साहेबांनी देखील संपूर्ण भाषणात त्यांनी पाणी मिळवून दिले असा उच्चार केला नाही सन्माननीय साहेब आमदार श्री किसन कथोरे आणि सुरवळ कुटुंबीय यांचे कौटुंबिक आणि राजनैतिक जिव्हाळ्याचे संबंध मागील 40 वर्षांपासून आहेत अनेक त्यांच्या निवडणुकीत प्रचाराची धुरा सुरवळ कुटुंबाने यशस्वी पार पडलेली आहे आणि चांगले मतदान त्यांना मिळवून दिले आहे आता आमचे पक्ष जरी वेगळे असले तरी मागील वर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणूकित युतीच्या माध्यमातून प्रभाग क्र 45 व 46 ची प्रचाराची धुरा माझ्यावर सोपवली आणि त्यांच्या विश्वासास पात्र राहून प्रभागातून मोठ्या प्रमाणात मतदान मिळवून दिले त्यावेळेस आता त्यांच्या नावाचा उपयोग करून आपली पोळी शेकाऊ पाहणारे कोणीही त्यांच्या प्रचारात उपस्थित नव्हते*
*आमदार साहेबांचे कर्तृत्व आणि कार्य खूप मोठे आहे केवळ ऐका सोसायटी च्या पाणी प्रश्नासाठी आमदार साहेबांना मर्यादित ठेवून काहीजण त्यांच्या कार्याला मर्यादा आणत आहेत मी तर म्हणतो आमदार साहेबांची कार्यक्षमता व दूरदृष्टी खूप मोठी आहे लवकरच ते मागील चार वर्षांपासून प्रलंबित असलेला अमृत योजनेचा दुसरा टप्पा मंजूर करून आणतील ज्या मध्ये नव्याने विकसित होणाऱ्या भागात नवीन जलकुंभ उभारण्यात येईल आणि नव्याने पाईपलाईन टाकण्यात येईल त्यामुळे संपूर्णशहराचा पाणी प्रश्न मिटेल*
*निवडणूक आल्यानंतर अनेक जण आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करतात तो त्यांचा अधिकार पण आहे पण* *खोट्याची साथ घेऊन साधलेला आपला स्वार्थ फार दिवस टिकत नाही आरोप प्रत्यारोप होणारंच*
*सत्याच्या मार्गाने निवडणूक लढा मतदार राजा जागरूक आहे*
*श्री अरुण तुकाराम सुरवळ*
*मा नगरसेवक प्रभाग क्र 45*

21/12/2020

Saam TV ne amchi baju mandali kal!!
Please share kara sarvanshi

Amhi fasalo dusryana fasu deu naka

Konark Gardens Badlapur East
ithe triv paani tanchai aahe

Konark infrastructure pvt ltd Ulhasnagar ya builder ne fake promise deun flats vikale

Politicians from Badlapur are supporting us. Even met builder on our behalf. Thanks to all of themMr. Surval Mr. Kadam M...
21/12/2020

Politicians from Badlapur are supporting us. Even met builder on our behalf. Thanks to all of them
Mr. Surval
Mr. Kadam
Mr. Aau More
Mr. Anil Marade

12/12/2020
12/12/2020

Need MIDC water supply

Address

Badlapur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Konark Gardens posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share