04/11/2023
🙏राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत🙏
☕ #जनसेवा_विकास_पॅनेल☕
डोर्लेवाडी गावच्या सरपंच पदाला न्याय देणारी एकमेव महिला उमेदवार डोर्लेवाडीकरांच्या डोळ्यासमोर आहे ती महिला उमेदवार म्हणजे #सौ_रोहिणीताई_आटोळे.☕
इतर दोन्ही पॅनलच्या सरपंच पदाच्या महिला उमेदवार या गावाला कधीही विकास कामातच नव्हे तर कोणत्याही सामाजिक कामात दिसल्याचे आठवत नाही, मग यांना केवळ सरपंच पदाचं आरक्षण आहे म्हणून निवडून द्यायचं का?
जर तसं असेल तर पुढील पाच वर्षे पश्चाताप करण्याशिवाय हातात काहीही राहणार नाही. गावातील गोरगरिबांना सढळ हाताने मदत करणारी, जातीपातींचा कोणताही भेदभाव न करता स्वखर्चाने गावात विकास कामे राबवणारी, शासन आणि प्रशासन यांचा दीर्घ अनुभव असणारी सरपंच पदाची एकमेव महिला उमेदवार #रोहिणीताई_आटोळे यांना प्रचंड मतांनी विजयी करा.
सर्व जाती-धर्मातील लोकांना आवाहन आहे की आजवर चार-पाच गावपुढार्यांनी केवळ सत्ता उपभोगण्यासाठी सर्वसामान्यांना जातीपातीच्या आधारावर विभागण्याचे काम केले आहे. एकाही वेळी त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली नाही.
आताची निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर लढणाऱ्या #कपबशीची आहे. ☕तुमच्या- आमच्या विकासाची आहे. विकास हाच मुद्दा समोर ठेवून सर्व जाती धर्मातील लोकांना आवाहन आहे,की या बोगस गावपुढाऱ्यांना नाकारून विकासाला स्वीकारा आणि #कपबशीला प्रचंड मतांनी निवडून आणा.☕
आमचं ठरलंय, तुमचं ठरलंय, सगळ्या गावाचं ठरलंय आता फक्त #कपबशी #कपबशी आणि #कपबशी☕☕☕
☕ #सौ_रोहिणीताई_आटोळे☕
यांना #कपबशीच्या☕चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा.
☕☕☕☕☕☕☕☕☕☕
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏