Bhide Enterprises

Bhide Enterprises With a legacy of excellence since 1945, Bhide Enterprises is one of Chiplun’s most trusted names in construction and real estate development.

श्री राम नवमी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा...!भगवान श्रीरामांच्या आदर्शांमुळे आपल्या जीवनातसुख, शांती आणि समृद्धी ना...
26/03/2026

श्री राम नवमी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा...!
भगवान श्रीरामांच्या आदर्शांमुळे आपल्या जीवनात
सुख, शांती आणि समृद्धी नांदो 🙏

उभारून आनंदाची गुढी दारी,जीवनात येवो रंगात न्यारी… ✨🌸गुढीपाडव्याच्या या शुभप्रसंगी,तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि यशा...
19/03/2026

उभारून आनंदाची गुढी दारी,
जीवनात येवो रंगात न्यारी… ✨🌸
गुढीपाडव्याच्या या शुभप्रसंगी,
तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि यशाची नवी सुरुवात होवो! 🏡💫
गुढीपाडवा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा…! 🙏

18/03/2026

“दर वर्षी गुढी उभी करतो…
पण यंदा स्वतःच्या घरात गुढी उभारायची.” 🏡✨

BHIDE ENTERPRISES सादर करत आहे गजानन संकुल
मुंबई-गोवा हायवे लगतच… तुमचं हक्काचं Premium Address! 📍

🏢 शॉप्स | 🏢 ऑफिसेस | 🏠 प्रशस्त 2BHK Luxurious Flats

✔ वास्तुशास्त्रानुसार बांधकाम
✔ आधुनिक सोयी-सुविधांसह उन्नत जीवनशैली
✔ शांत, सुरक्षित आणि प्रीमियम राहणीमानाचा अनुभव

“पण एकच गोष्ट लक्षात ठेवा…
अशा luxury opportunities रोज येत नाहीत!” ⏳

🚨 मर्यादित फ्लॅट्स आणि ऑफिसेस शिल्लक
👉 आजच Site Visit करा!

📍 डॉमिनोज पिझ्झा शेजारी, मुंबई-गोवा हायवे, चिपळूण
📞 7057407871 | 8600911010

मातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्वया तिन्ही गुणांचा सुंदर संगम म्हणजे ‘स्त्री’…शक्ती, संवेदना आणि आत्मविश्वासाने समाज घडवणाऱ्...
08/03/2026

मातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व
या तिन्ही गुणांचा सुंदर संगम म्हणजे ‘स्त्री’…
शक्ती, संवेदना आणि आत्मविश्वासाने समाज घडवणाऱ्या
सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🌸✨

#जागतिकमहिलादिन

खांद्यावर पालखी, मनात भक्ती शिमगोत्सव! 🌺🙏✨ या पावन शिमगोत्सव निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! ✨कोकणची परंपरा, श्रद्धा ...
02/03/2026

खांद्यावर पालखी, मनात भक्ती
शिमगोत्सव! 🌺🙏
✨ या पावन शिमगोत्सव निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! ✨
कोकणची परंपरा, श्रद्धा आणि आनंद सदैव असेच नांदो.

🌸📖 मराठी भाषा गौरवदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 📖🌸माझ्या मराठीची बोलू कौतुके,गोडी वर्णावी तेवढी थोडीच तितुके… 💛चला, मराठीचा...
27/02/2026

🌸📖 मराठी भाषा गौरवदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 📖🌸

माझ्या मराठीची बोलू कौतुके,
गोडी वर्णावी तेवढी थोडीच तितुके… 💛
चला, मराठीचा अभिमान बाळगूया…
मराठी जपूया आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचवूया! ✨

#मराठीभाषागौरवदिन #मायमराठी #मराठीअभिमान #मराठीसंस्कृती

स्वराज्याचे संस्थापक, अद्वितीय पराक्रमी योद्धाछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्तसर्वांना मनःपूर्वक शिवजन्मोत्सवा...
19/02/2026

स्वराज्याचे संस्थापक, अद्वितीय पराक्रमी योद्धा
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त
सर्वांना मनःपूर्वक शिवजन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

HAPPY MAHASHIVRATRIशिवकृपेने मजबूत पाया आणि सुखसमृद्धीने भरलेलं तुमचं भविष्य. 📍 साईट : गजानन संकुल, डॉमिनोज पिझ्झा जवळ, ...
15/02/2026

HAPPY MAHASHIVRATRI
शिवकृपेने मजबूत पाया आणि सुखसमृद्धीने भरलेलं तुमचं भविष्य.

📍 साईट : गजानन संकुल, डॉमिनोज पिझ्झा जवळ, मुंबई-गोवा हायवे, चिपळूण.
🏢 ऑफिस : भिडे बंधू कम्पाउंड, आय.सी.आय.सी. बँकेजवळ, काविळतळी, चिपळूण.
📞 7057407871 | 8600911010

A LIFE STYLE BEYOND LUXURYYour dream home comes to life.* Automatic High Speed Elevator with Invertor Backup* Ample Car ...
29/01/2026

A LIFE STYLE BEYOND LUXURY
Your dream home comes to life.
* Automatic High Speed Elevator with Invertor Backup
* Ample Car Parking
* Natural View from Each Flat
* Spacious Commercial Offices

Site: Gajanan Sankul, Next to Domino’s Pizza, Mumbai–Goa Highway, Chiplun
Office: Bhide Bandhu Compound, Near ICICI Bank, Kaviltali, Chiplun
Call Now: 7057407871 | 8600911010



HAPPY REPUBLIC DAY!!Celebrating freedom,the beginning of elegant living. A premium residence thoughtfully designed for y...
26/01/2026

HAPPY REPUBLIC DAY!!
Celebrating freedom,the beginning of elegant living. A premium residence thoughtfully designed for your lifestyle.

📍 Site: Gajanan Sankul, Next to Domino’s Pizza, Mumbai–Goa Highway, Chiplun.
🏢 Office: Bhide Bandhu Compound, Near ICICI Bank, Kaviltali, Chiplun.
📞 Call Now: 7057407871, 8600911010

FIND YOUR DREAM HOME !THE KEY TO YOUR HAPPINESS2BHK Premium Flats                         Site: Gajanan Sankul, Next to ...
17/01/2026

FIND YOUR DREAM HOME !
THE KEY TO YOUR HAPPINESS
2BHK Premium Flats



Site: Gajanan Sankul, Next to Domino’s Pizza, Mumbai–Goa Highway, Chiplun
Office: Bhide Bandhu Compound, Near ICICI Bank, Kaviltali, Chiplun
Call Now: 7057407871 | 8600911010

Address

Chiplun
Chiplun
415605

Telephone

+918600911010

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhide Enterprises posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Bhide Enterprises:

Share