Tisai Residency by Sky Touch

Website

Tisai Residency by Sky Touch Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Tisai Residency by Sky Touch, Property management company, namdev wadi, behind tisai marriage hall, tisagaon, kalyan east, Kalyan.

🌸 बालपणीच्या आठवणी, गोड भांडणं आणि आयुष्यभराची साथ… हेच तर भाऊबीजेचं खरं सौंदर्य! या सुंदर नात्यात आनंदाचा सुगंध असाच दर...
11/11/2026

🌸 बालपणीच्या आठवणी, गोड भांडणं आणि आयुष्यभराची साथ… हेच तर भाऊबीजेचं खरं सौंदर्य!

या सुंदर नात्यात आनंदाचा सुगंध असाच दरवळत राहो!

तिसाई रेसिडेन्सीतर्फे भाऊबीजेच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🪔

#तिसाईरेसिडेन्सी #भाऊबीज२०२६ #आठवणी #भावंडांचंप्रेम

🪔 सण तोच… पण यंदाचा आनंद असू दे आपल्या हक्काच्या घरात! 🏡नव्या स्वप्नांना नवी दिशा, नव्या घरातून सुखाची सुरुवात!तिसाई रेस...
10/11/2026

🪔 सण तोच… पण यंदाचा आनंद असू दे आपल्या हक्काच्या घरात! 🏡

नव्या स्वप्नांना नवी दिशा, नव्या घरातून सुखाची सुरुवात!

तिसाई रेसिडेन्सीतर्फे दीपावली पाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा! ✨

#दिवाळीपाडवा #माझेघरमाझाअभिमान

✨ या दिवाळीत फक्त दिवेच नाही, तर स्वप्नांचं घरही उजळू द्या! 🏡🪔लक्ष्मीपूजनाच्या या मंगल पर्वावर तुमच्या आयुष्यात सुख, समृ...
08/11/2026

✨ या दिवाळीत फक्त दिवेच नाही, तर स्वप्नांचं घरही उजळू द्या! 🏡🪔

लक्ष्मीपूजनाच्या या मंगल पर्वावर तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंदाची बरसात होवो! 💰✨

तिसाई रेसिडेन्सी , तुमच्या स्वप्नांच्या घराची सुंदर सुरुवात!

शुभ दीपावली!

#लक्ष्मीपूजन #स्वप्नांचेघर #घरखरेदी #शुभदीपावली

🪔या धनत्रयोदशीला सोनं-चांदीच नाही, तर स्वप्नातलं हक्काचं घर खरेदी करा! 🏡कारण खरी समृद्धी दागिन्यांमध्ये नाही, तर आपल्या ...
06/11/2026

🪔या धनत्रयोदशीला सोनं-चांदीच नाही, तर स्वप्नातलं हक्काचं घर खरेदी करा! 🏡

कारण खरी समृद्धी दागिन्यांमध्ये नाही, तर आपल्या माणसांसोबत आनंदाने नांदणाऱ्या स्वतःच्या घरात असते.

या धनत्रयोदशीला आपल्या स्वप्नांना द्या नवी दिशा आणि कुटुंबाच्या सुरक्षित भविष्याची करा सुरुवात तीसाई रेसिडेन्सी सोबत!

तीसाई रेसिडेन्सी – तुमच्या स्वप्नांच्या घराची सुंदर सुरुवात!

🪔 शुभ धनत्रयोदशी! 🪔

#धनत्रयोदशी #स्वप्नातीलघर #हक्काचंघर

04/11/2026

A Dream Home, A Happy Story!

Hear Satyam’s happy homeownership experience at .Tisai Residency, Chakkinaka & Katemanivali

🚉 Railway Station | 🚇 Upcoming Metro | 🛍️ Metro Mall | 🏫 Schools | 🏥 Hospitals

Your dream home awaits!

📞 Book your site visit today!

28/10/2026

Mr. Madhu Mangal Bhamsinh share his inspiring transition from living on rent for 20 years to finding his permanent address at Tisai Residency (Wings A & B), Kalyan East.

From the prime location just minutes from the station to the seamless SBI home loan assistance and extremely supportive staff ,hear why he recommends Tisai Residency!

Ready to book your dream home? Get in touch with us today!

चांदण्यांनी उजळो तुमचे आयुष्य, सुख-समृद्धीने भरून जावो प्रत्येक क्षण!टिसाई रेसिडेन्सीतर्फे आपणास व आपल्या परिवारास कोजाग...
25/10/2026

चांदण्यांनी उजळो तुमचे आयुष्य, सुख-समृद्धीने भरून जावो प्रत्येक क्षण!

टिसाई रेसिडेन्सीतर्फे आपणास व आपल्या परिवारास कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

#कोजागिरीपौर्णिमा

Every victory begins with a dream!This Dussehra, let positivity light your path towards a brighter future and a home fil...
20/10/2026

Every victory begins with a dream!

This Dussehra, let positivity light your path towards a brighter future and a home filled with happiness, love, and prosperity.

Happy Dussehra from Tisai Residency!

Wishing you a blessed Navami! May Maa Siddhidatri fulfill all your heartfelt aspirations and desires. 🙏Your search for t...
19/10/2026

Wishing you a blessed Navami! May Maa Siddhidatri fulfill all your heartfelt aspirations and desires. 🙏

Your search for the perfect address ends here. Come home to a lifetime of joy and fulfillment at Tisai Residency.

May every wish find its home. Your dream address awaits at Tisai Residency.

📍 Kalyan East
📞 Enquiries: +91 86557 79691
🏢 MahaRERA Reg. No.: P51700046348

Address

Namdev Wadi, Behind Tisai Marriage Hall, Tisagaon, Kalyan East
Kalyan
421306

Alerts

Be the first to know and let us send you an email when Tisai Residency by Sky Touch posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share