पै.गगनभैय्या हाडा

पै.गगनभैय्या हाडा Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from पै.गगनभैय्या हाडा, tahsil karyalay road kopargaon, Kopargaon.

05/09/2026

कोपरगांव शहरा मधे फक्त अतिक्रमणच खूप तत्परतेने होते बाक़ी कोपरगांव शहरामधे अजून बाकीपन खूप समश्या आहे कोपरगांव नगरपरिषदेने आशिच तत्परता दाखावली तर नागरीकांच तितकच भल होइल अतिक्रमण काडून गोरगरीब छोट्या मोट्या नागरिकांना का त्रास देता जिथे खरच खुपच गरज आहे ते तुम्ही नक्की काडा पण गोरगरीब लोकांच्या पोटावर हातोडे नका चालवू

21/08/2026

मुख्याधिकारी साहेब आता दहा ते पंधरा दिवसात मोकाट जनावरांचा बंदोबस्त जर नाही केला तर आता शिवसेना सर्व मोकाट जनावरे धरून नगरपालिकेत बांधणार😡

19/08/2026

मोकाट जनावरांन मुळे दोन निष्पाप लोकांचा जीव गेला आणि कोपरगाव नगर परिषदेला जाब विचारण्यासाठी आज रोजी सर्वपक्षीय व कोपरगावकरांच्या वतीने जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला🙏🚩

18/08/2026

कोपरगांव शहरातील मोकाट जनावरांच्या हल्यात दोन निष्पाप नागरिकांचा दुर्दैवी जीव गेल्याच्या व अनेक नागरिक जखमी झाल्याच्या निषेधार्थ उद्या १९.८.२०२६ रोजी सकाळी ११.वाजता सर्व पक्षीय जन आक्रोश आंदोलन पुकारलेले आहे तरी सर्व शिवसैनिकांनी व नागरिकांनी रस्त्यावर उतरून सहभागी होवून आपला कोपरगांव वाचवावा 🙏🏻

16/08/2026

शिवसेना म्हणजे ठाकरे…💪
ठाकरे म्हणजे शिवसेना..🚩

11/08/2026

इथेनॉल च्या विरोधात आज शिवसेनेच्या वतीने कोपरगाव बसस्टँड कडून ते तहसील कार्यालयावर मोटर सायकल लोटत आंदोलन करण्यात आले 🚩
शिवसेना शहरप्रमुख पै गगन हाडा

11/08/2026

बंद करा बंद करा इथेनॉल सक्ती बंद करा 😡

09/08/2026

कामिका एकादशी निमित्त पूर्व कालीन गोंदेश्वर महादेवाचे मनोभावी दर्शन घेतले शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या उदंड व निरोगी आयुष्यासाठी नतमस्तक होऊन प्रार्थना केली व शिवसेना पक्ष व चिन्न हे ठाकरेच आहे आणि ते ठाकरेचनाच मिळाव ही देखील महादेवा कडे पार्थना केली 🙏🏻🚩

07/08/2026

जय शिवराय जय शंभू राजे 💪🙏🏻
जय महाराष्ट्र 🚩

02/08/2026

आमदार गेले खासदार गेले तरी उद्धव साहेब तुमी कदी कोणाचे मन दुखवले नाही पण आता साहेब तुमाला रुद्र अवतार घ्यावच लागेल 🙏🏻 🚩

Address

Tahsil Karyalay Road Kopargaon
Kopargaon
423601

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when पै.गगनभैय्या हाडा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share