pruthvi realty group

  • Home
  • pruthvi realty group

pruthvi realty group 📍 Maharashtra Properties
🏡 Homes & Lands
📈 Buy | Sell | Rent
🏦 Loans | Investments
🤝 Trusted Deals
📞 9834665505
DM FOR MORE INFO & SUPPORT
(1)

08/10/2026

💰 TDS कापला म्हणून पैसे गेले असं समजू नका!

तुमचा TDS जास्त कापला असेल तर ITR भरून Refund मिळवता येतो.
तुमचा TDS किती आहे? आजच 26AS / AIS तपासा! ✅

📞 Pruthvi Realty Group: 9834665505

08/10/2026

🏠 Property घेताना TDS चा नियम माहित आहे का? 💰
₹50 लाखांपेक्षा जास्त property खरेदीत TDS लागू होऊ शकतो — माहिती नसेल तर नुकसान होऊ शकते!

Save करा 📌 आणि Property खरेदीपूर्वी ही माहिती नक्की तपासा.

08/10/2026
08/10/2026

“सिंह कधीही भुंकणाऱ्या कुत्र्यांकडे मागे वळून पाहत नाही… 🦁
कारण मोठं ध्येय असणाऱ्यांना छोट्या आवाजांकडे लक्ष द्यायला वेळ नसतो.
शांत राहा. पुढे चला. तुमचं यशच तुमचं उत्तर देईल. 💯
Stay Focused. Stay Strong. Keep Moving Forward.
— PRUTHVI REALTY GROUP
📞 9834665505

06/10/2026

🏠 बेडरूम मोठी असण्यापेक्षा तिचा Layout योग्य असणं जास्त महत्त्वाचं!
बेड कुठे ठेवला आहे, खिडकीची जागा, हवा-प्रकाश, वॉर्डरोबची जागा, गोपनीयता आणि फर्निचरची मांडणी — या छोट्या गोष्टी तुमच्या घराचा आराम आणि उपयोगिता मोठ्या प्रमाणात बदलतात.
👉 घर खरेदी करण्यापूर्वी फक्त Area आणि Price पाहू नका… Floor Plan आणि Bedroom Layout नक्की तपासा!
📌 हा पोस्ट Save करा आणि घर घेणाऱ्या व्यक्तीला Share करा.
Pruthvi Realty Group | 9834665505

05/10/2026

🏠 Builder कडून लाखो रुपये कमी करून घ्यायचे आहेत?

फक्त “किती कमी होईल?” असं विचारू नका!
👉 “मी आज Booking केली तर तुमची Best Final Price किती?” असं विचारा.

ही एक लाइन तुमची Negotiation Power वाढवू शकते! 💰
Property घेताना Price सोबत Smart Negotiation देखील महत्त्वाची आहे.

📞 Property खरेदीसाठी योग्य मार्गदर्शन — Pruthvi Realty Group

05/10/2026

🏠 स्वप्नातलं घर… आता आळेफाट्यात! ❤️

✨ Fully Furnished 2 BHK
📍 Prime Location – आळेफाटा
🚗 Parking | 🏡 Spacious Home | 💰 Attractive Deal

🔥 URGENT SALE – अशी संधी वारंवार मिळत नाही!
तुमच्या कुटुंबासाठी योग्य घर शोधत असाल, तर आजच Site Visit करा!

📞 PRUTHVI REALTY GROUP – 9834665505

Address

Mumbai

4000039

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when pruthvi realty group posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Want your business to be the top-listed realtor/realty service?

Share