29/03/2022
आता घराचे बांधकाम आपल्या बजेट मध्ये.
* बांधकामच्या डिजाइन पासून ते रंग कामा पर्यत आमची तुम्हाला १००%साथ.
* १५०० /-रू पासून १८००/- रू स्वेर फुट.दराने संपूर्ण बांधकाम.
* रो हाऊस असो वा बंगलो,कमर्शियल बिल्डींग असो वा रेसिडेन्शिअल बिल्डिंग असो...
* बांधकाम क्षेत्रांमध्ये विश्वसणीय नाव कारण आमच्याकडे मिळतात खालील सुविधा.
१ ) सर्व प्रकारचे बांधकाम
२) सर्व प्रकारचे बिल्डिंग प्लॅन.
३) बांधकाम परवाना.
४) 3D इलिवेशन प्लॅन.
५) RCC डिजाइन.
६) इंटेरिअर डिझायनर्सची टीम.
७) मजबूत स्ट्रक्चर.
८) इलिवेशन व डिजाइन प्रमाणे आकर्षक काम.
९) उत्तम व दर्जेदार बिल्डिंग मटेरियल.
१०) अनुभवी व तज्ञ इंजिनियसची टीम.
११) कामावर वैयक्तिक लक्ष.
१२) बॅक लोन किवा प्रायव्हेट फायनास लोन साठी मदत.
१३) बोरवेल घेण्यासाठी मदत.
संपूर्ण नाशिक जिल्ह्यात कुठेही काम केले जातील.
* तसेच बांधकामाविषयी इतर कोणतेही काम असो आमच्या कडून संपूर्ण सहकार्य आणि मदत.
अधिक माहितीसाठी त्वरित संपर्क साधा.