Nagarsevak Keshav Porje

Website

Nagarsevak Keshav Porje ८०% समाजकारण २०% राजकारण
जनतेच्या हक्कासाठी-विकासासाठी!
गटनेता नाशिक मनपा | नगरसेवक प्र.क्र.२२
मा.स्थायी समिती सदस्य | उपजिल्हाप्रमुख शिवसेना UBT नाशिक

12/10/2026

श्री वज्रेश्वरी योगिनी देवी आणि श्री जीवदानी मातेच्या पवित्र चरणी कोटी कोटी वंदन! आईचा कृपाशीर्वाद सदैव सर्वांवर राहो. 🙏🌺

कै धनंजय सोशल फाउंडेशन व नगरसेवक योगेश भोर फ्रेंड सर्कल आयोजित समनगावची आई तुळजाभवानी मातेच्या भव्य आगमन सोहळ्याप्रसंगी ...
10/10/2026

कै धनंजय सोशल फाउंडेशन व नगरसेवक योगेश भोर फ्रेंड सर्कल आयोजित समनगावची आई तुळजाभवानी मातेच्या भव्य आगमन सोहळ्याप्रसंगी उपस्थित राहून मातेचे मनोभावे दर्शन घेतले. आई तुळजाभवानीचा आशीर्वाद सर्वांवर सदैव राहो! 🙏

🏆⚽ Vadner Premier League – Defender Turf ⚽🏆वडनेर प्रीमियर लीगच्या पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी उपस्थित राहून खेळाडूंचा ...
10/10/2026

🏆⚽ Vadner Premier League – Defender Turf ⚽🏆

वडनेर प्रीमियर लीगच्या पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह वाढवला. उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करणाऱ्या सर्व विजेत्या संघांचे व खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन! 💐

खेळातून एकता, मैत्री आणि खिलाडूवृत्ती जपूया! 💪🔥

नाशिककरांच्या पैशांची उधळपट्टी की भ्रष्टाचाराचा खेळ?बाजारभावापेक्षा सहापटीने खेळण्यांची खरेदी 🐅 ४० हजारांचा वाघ २.३२ लाख...
09/10/2026

नाशिककरांच्या पैशांची उधळपट्टी की भ्रष्टाचाराचा खेळ?

बाजारभावापेक्षा सहापटीने खेळण्यांची खरेदी
🐅 ४० हजारांचा वाघ २.३२ लाखांना!
🦌 १५ हजारांचे हरीण १.२२ लाखांना!
🗿 ५० हजारांचा पुतळा २ लाखांना!
🦩 ७ हजारांचा पक्षी ७९ हजारांना!
🕊️ ५ हजारांचा बगळा ४२ हजारांना!

जनतेच्या पैशातून नेमकं कोणाचं उद्यान फुलतंय?

नाशिककरांच्या कररूपी पैशांचा हिशोब द्यावाच लागेल! उद्यान विभागाच्या खरेदी प्रक्रियेची सखोल चौकशी झालीच पाहिजे! 🚨

#नाशिक #नाशिकमहानगरपालिका #जनतेचापैसा #भ्रष्टाचार

50 हजार (50K) फॉलोअर्सचा टप्पा पार! 🙏🏻शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा नगरसेवक तथा गटनेता म्हणून माझ्यावर दाखवलेल...
09/10/2026

50 हजार (50K) फॉलोअर्सचा टप्पा पार! 🙏🏻
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा नगरसेवक तथा गटनेता म्हणून माझ्यावर दाखवलेले प्रेम आणि विश्वास यामुळेच आज आपण या कुटुंबाला इथवर पोहोचवले आहे.
ज्यांनी ज्यांनी मला फॉलो केले आणि नेहमी पाठबळ दिले, त्या प्रत्येकाचे मनापासून आभार! तुमचे हे प्रेम मला जनसेवेसाठी नेहमीच ऊर्जा देते. असच प्रेम राहू द्या, जनतेच्या हक्कासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन! ✊

#जयमहाराष्ट्र

08/10/2026

८०% समाजकारण २०% राजकारण
जनतेच्या हक्कासाठी-विकासासाठी!
🚩

08/10/2026

"अभिनयाचा 'नटसम्राट' हरपला; अष्टपैलू अभिनेते नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!"

#नानापाटेकर

07/10/2026

📍 संयुक्त राष्ट्रसंघ मुख्यालय, न्यूयॉर्क

संयुक्त राष्ट्रसंघ आमसभा (UNGA) २०२६ : दिवस दुसरा.

ज्या सभागृहात जगातील राष्ट्रे मानवतेच्या भविष्याची दिशा ठरवतात, त्याच संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भारताच्या वतीने नाशिक लोकसभेचे खासदार #राजाभाऊ_वाजे Rajabhau Waje यांना आवाज मांडता आला, हा नाशिककरांसाठी अभिमानाचा आणि अविस्मरणीय क्षण!

संयुक्त राष्ट्रांच्या ८१व्या आमसभेच्या Third Committee मधील “Social Development” विषयावरील चर्चेत भारताची विकासगाथा आणि ‘विकसित भारत 2047’ चे स्वप्न जगासमोर मांडले.

- डिजिटल आणि आर्थिक समावेशन
- अन्नसुरक्षा व आरोग्य व्यवस्था
- परवडणारी घरे आणि गरिबी निर्मूलन
- कामगारांचे सामाजिक संरक्षण
- सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक न्याय

या माध्यमातून कोट्यवधी भारतीयांच्या जीवनात घडत असलेले परिवर्तन जगाच्या सर्वोच्च बहुपक्षीय व्यासपीठावर अधोरेखित करता आले.

नाशिकच्या जनतेने दिलेला विश्वास, संसदेत केलेल्या कामाची मिळालेली दखल आणि भारत

07/10/2026

नाशिककरांच्या हक्काची संपत्ती बिल्डरांच्या घशात घालू देणार नाही! 🚫
महानगरपालिकेच्या मनमानी कारभाराविरोधात आणि जागा भाडेतत्त्वावर देण्याच्या निर्णयाविरुद्ध शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने महासभेबाहेर तीव्र व आक्रमक आंदोलन! 🔥
नाशिककरांच्या हितासाठी आमचा हा लढा असाच सुरू राहील! ✊
LokshahiMarathi NashikNews

प्रभाग क्रमांक २२ चे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन 💐
06/10/2026

प्रभाग क्रमांक २२ चे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन 💐

Address

Nashik, MH, India
Nashik
422001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nagarsevak Keshav Porje posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share