20/08/2026
नाशिकच्या ग्रोथला आता नवी दिशा मिळणार?
श्री. गिरीश महाजन यांच्याकडे नाशिकच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी आल्यानंतर शहराच्या विकासाबाबत अपेक्षा वाढल्या आहेत.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकासकामांना वेग मिळेल का?
नाशिकचे रस्ते खड्डामुक्त होतील का?
शहर अधिक सुरक्षित आणि दहशतमुक्त होईल का?
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कुंभमेळ्यापूर्वी एक विकसित आणि बदललेले नाशिक पाहायला मिळेल का?
तुम्हाला काय वाटतं? नाशिकमध्ये नेमके कोणते बदल प्राधान्याने व्हायला हवेत?
आपले मत कमेंटमध्ये नक्की मांडा.