07/05/2014
POLICE BHARTI 2014
या ऑनलाईन अर्जांच्या स्वीकृतीनंतर या संदर्भातील पुढील माहिती तसेच परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध केले जाणार आहे.
विभागवार पदांची संख्या
बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय - २५७०
पुणे शहर पोलीस आयुक्तालय - १३१६
नागपूर पोलीस आयुक्तालय – ३२५
सोलापूर पोलीस आयुक्तालय – १०४
अमरावती पोलीस आयुक्तालय – ८१
लोहमार्ग पोलीस आयुक्तालय, मुंबई – २२०
रत्नागिरी जिल्हा पोलीस – १३८
अहमदनगर जिल्हा पोलीस – १२४
कोल्हापूर जिल्हा पोलीस – २७३
औरंगाबाद ग्रामीण पोलीस – २१५
उस्मानाबाद जिल्हा पोलीस – १४०
परभणी जिल्हा पोलीस – १२८
लातूर जिल्हा पोलीस – ११३
अमरावती ग्रामीण पोलीस – २५०
बुलडाणा ग्रामीण पोलीस – १७५
चंद्रपूर ग्रामीण पोलीस – २१८
गोंदिया ग्रामीण पोलीस – ७६
राज्य राखीव पोलीस दल गट क्र-७ दौंड – १४०
राज्य राखीव पोलीस दल गट क्र.८, गोरेगाव- मुंबई – ७२
राज्य राखीव पोलीस दल गट क्र- १५, बिरसी गोंदिया-कँप नागपूर - (५ जागा
ठाणे आयुक्तालय – ७७२
ठाणे ग्रामीण पोलीस – ४११
औरंगाबाद आयुक्तालय – ३२४
रायगड जिल्हा पोलीस – १७२
सिंधुदुर्ग ग्रामीण पोलीस – ४६
नंदुरबार ग्रामीण पोलीस – १५५
जळगाव ग्रामीण पोलीस – २३६
पुणे ग्रामीण पोलीस – ४०३
सातारा ग्रामीण पोलीस – ३३२
सांगली ग्रामीण पोलीस – २८२
सोलापूर ग्रामीण पोलीस – २१९
बीड ग्रामीण पोलीस – १९३
जालना ग्रामीण पोलीस – १२४
नांदेड ग्रामीण पोलीस – ६०
अकोला ग्रामीण पोलीस – २४८
यवतमाळ ग्रामीण पोलीस – २७६
नागपूर ग्रामीण पोलीस – २४४
गडचिरोली ग्रामीण पोलीस – ८३
भंडारा ग्रामीण पोलीस – १४८
पुणे लोहमार्ग पोलीस – ५६
नागपूर लोहमार्ग पोलीस – २६
राज्य राखीव पोलीस दल गट क्र-१३, वडसा देसाई, गडचिरोली/कँप नागपूर – १७
राज्य राखीव पोलीस दल गट क्र-१४ - २७ जागा
राज्य राखीव पोलीस दल गट क्र-१६, कोल्हापूर – १७७
- See more at: http://www.jaimaharashtranews.tv/en/2013-12-06-12-38-09/2013-12-24-14-56-36/item/7856-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81.html .E4FkuvJN.dpuf
वर्ष २०१४-१५ साठी महाराष्ट्र पोलीस दलात सुमारे 13 हजार पदांसाठी भरती होत आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज उपलब्ध झाले आहेत.