Swaraj Infra & Associates

Swaraj Infra & Associates Real Estate Preview Enterprise bring forth the unmatched services for Selling Property and Buying Property.

Along with that, we also offer the best Construction Services to the clients.

गणपती चालले गावालाचैन पडेना आम्हालागणपती बाप्पा मोरयापुढच्या वर्षी लवकर या...!
05/09/2025

गणपती चालले गावाला
चैन पडेना आम्हाला
गणपती बाप्पा मोरया
पुढच्या वर्षी लवकर या...!

ज्येष्ठा कनिष्ठा गौरी देवी आल्याचरणी त्यांच्या प्रार्थना केल्यातुमच्या कुटुंबावर राहूदेत्यांच्या कृपेची छायागौरी पूजेच्य...
01/09/2025

ज्येष्ठा कनिष्ठा गौरी देवी आल्या
चरणी त्यांच्या प्रार्थना केल्या
तुमच्या कुटुंबावर राहूदे
त्यांच्या कृपेची छाया
गौरी पूजेच्या हार्दिक शुभेच्छा

साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्रा विनायका |भक्तिने स्मरता नित्य आयु:कामार्थ साधती ||गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा !
26/08/2025

साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्रा विनायका |
भक्तिने स्मरता नित्य आयु:कामार्थ साधती ||
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा !

🛑स्वराज इन्फ्रा निर्मित ✅कारेश्वर पार्क✅पुणे-नगर हायवे टच कारेगाव येथे-हायवे टच कमर्शिअल प्लॉट✅प्रति गुंठा 12.49 लाख✅बुक...
23/08/2025

🛑स्वराज इन्फ्रा निर्मित
✅कारेश्वर पार्क
✅पुणे-नगर हायवे टच कारेगाव येथे-हायवे टच कमर्शिअल प्लॉट
✅प्रति गुंठा 12.49 लाख
✅बुकिंग- 51,000/-फक्त
✔️प्रत्येक प्लॉट बुकिंग वर चांदीचा गणपती फ्री
▶ लिमिटेड प्लॉट्स
▶ सर्व सुविधांनी युक्त
☎️96 3737 0842 / 99 7577 7586
साईट पत्ता- कारेगाव इंडियन पेट्रोल पंपाशेजारी, ता. शिरूर जि. पुणे

"जन्माष्टमी आणि गोपाळकाला (दहीहंडी) च्या हार्दिक शुभेच्छा! भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि...
14/08/2025

"जन्माष्टमी आणि गोपाळकाला (दहीहंडी) च्या हार्दिक शुभेच्छा! भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद येवो. "

देशभक्तांच्या बलिदानामुळेस्वतंत्र झालो आम्ही,कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो,भारतीय आहोत आम्हीस्वातंत्र्य दिनाच्या हार्द...
14/08/2025

देशभक्तांच्या बलिदानामुळे
स्वतंत्र झालो आम्ही,
कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो,
भारतीय आहोत आम्ही
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

“बंध हा प्रेमाचा, स्नेहाचा, नात्यांचा… बांधला गेलाय एका राखीमध्ये. माझ्या प्रिय भावाला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!”
08/08/2025

“बंध हा प्रेमाचा, स्नेहाचा, नात्यांचा… बांधला गेलाय एका राखीमध्ये. माझ्या प्रिय भावाला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!”

शिवाच्या गळ्यात सर्पदिसतो अतिसुंदरआज नागपंचमीच्या दिनीकरूया नागदेवताला वंदननागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !🌼🌸
29/07/2025

शिवाच्या गळ्यात सर्प
दिसतो अतिसुंदर
आज नागपंचमीच्या दिनी
करूया नागदेवताला वंदन
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !🌼🌸

रंग रंगात रंगला श्रावणनभ नभात उतरला श्रावणपानापानात लपला श्रावण फुलाफुलांत उमलला श्रावण – श्रावण महिन्याच्या तुम्हा सर्व...
25/07/2025

रंग रंगात रंगला श्रावण
नभ नभात उतरला श्रावण
पानापानात लपला श्रावण
फुलाफुलांत उमलला श्रावण – श्रावण महिन्याच्या तुम्हा सर्वांना भरभरून शुभेच्छा!

🛑स्वराज इन्फ्रा निर्मित ✅कारेश्वर पार्क✅पुणे-नगर हायवे टच कारेगाव येथे-हायवे टच कमर्शिअल प्लॉट✅प्रति गुंठा 12.49 लाख✅बुक...
15/07/2025

🛑स्वराज इन्फ्रा निर्मित
✅कारेश्वर पार्क
✅पुणे-नगर हायवे टच कारेगाव येथे-हायवे टच कमर्शिअल प्लॉट
✅प्रति गुंठा 12.49 लाख
✅बुकिंग- 51,000/-फक्त
▶ लिमिटेड प्लॉट्स
▶ सर्व सुविधांनी युक्त
☎️96 3737 0842 / 99 7577 7586
साईट पत्ता- कारेगाव इंडियन पेट्रोल पंपाशेजारी, ता. शिरूर जि. पुणे

Address

Pune
412207

Telephone

+919637370842

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swaraj Infra & Associates posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Swaraj Infra & Associates:

Share

Category