13/04/2021
आपणास गुढीपाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा.
येणारा काळ कितीही संकटे घेऊन येणारा असला तरी त्यावर मात करण्याची शक्ती आपल्या सर्वांना प्राप्त होऊ दे हीच सदिच्छा.
येणारे नवीन वर्ष आपणांस आनंदाचे ऐश्वर्याचे आरोग्याचे आणि भरभराटीचे जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
#गुढीपाडवा
*आपलाच *
🙏🏻🇮🇳 *राजेंद्र मोडक* 🇮🇳