20/11/2024
नशा तुझ्या सौदर्याची असती तर काही वेळानी उतरली असती नशा तर तुझ्या साधेपणाची आहे आयुष्यभर चढतच राहिल
❤️लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको..❤️
तेरा साथ है तो मुझे क्या कमी है,
अंधेरों से भी मिल रही रोशनी है..
Happy ❤️Anniversary my life partner ❤️