18/08/2026
चित्रपट केवळ पाहायचा नसतो, तर त्यावर संवादही व्हायला हवा! 🎬
बेलवलकर सांस्कृतिक मंच आणि आशय फिल्म क्लब यांच्या सहयोगाने सादर होत आहे मराठी चित्रपट **‘फ्रेम’**चा खास शो.
🎥 लेखक-दिग्दर्शक : विक्रम पटवर्धन
🎭 प्रमुख भूमिका : अमेय वाघ आणि नागराज मंजुळे
चित्रपटानंतर मान्यवर पत्रकारांसोबत ‘फ्रेम’च्या आशयावर खास चर्चा — चित्रपटाकडे पाहण्याचा आणखी एक वेगळा दृष्टिकोन!
📅 बुधवार, २६ ऑगस्ट
⏰ सकाळी १०.१५ वाजता
📍 नॅशनल फिल्म अर्काईव्हज, प्रभात रोड, पुणे
प्रवेश विनामूल्य | काही जागा राखीव
आपल्या शहरातील कला, संस्कृती आणि अर्थपूर्ण संवादांना व्यासपीठ देण्याचा बेलवलकर परिवाराचा हा आणखी एक प्रयत्न.