MIEDC and MRESC

MIEDC and MRESC राष्ट्रवादी काँग्रेस
पिंपरी-चिंचवड शहर अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष
जनाब अल्ताफ भाई शेख

27/06/2022
16/05/2021

Interior renovation contractor and real estate consultant all'types vehicles consultant

पिंपरी चिंचवड शहर अल्पसंख्याक विभागाचे( राष्ट्रवादी काँग्रेस) अध्यक्ष:-जनाब अल्ताफभाई शेख. वशहराध्यक्षा:- रशिदा खानआपा भ...
03/01/2021

पिंपरी चिंचवड शहर अल्पसंख्याक विभागाचे( राष्ट्रवादी काँग्रेस)
अध्यक्ष:-जनाब अल्ताफभाई शेख. व
शहराध्यक्षा:- रशिदा खानआपा भोसरी
ह्यांच्या शुभहस्ते उद्घाटन
गौरव नर्सिंग होम व हेल्थ केअर ब्युरोचे आज रोजी
दिनांक ३-०१-२०२१ वेळ दुपारी १२.३० वाजता वाल्हेकरवाडी चिंतामणी चौक येथे करण्यात आले त्या प्रसंगी काढण्यात आलेले छायाचित्र
हयाप्रसंगी उपस्थित असलेले कल्पनाताई व सविताताई मान्यवर व
पदाधिकारी पुढीलप्रमाणे
शहर उपाध्यक्ष- जनाब रियाज नदाफ नेहरूनगर
संपर्क प्रमुख- जनाब मोहम्मद आसिफ शेख नेहरूनगर
वार्ड अध्यक्ष- श्री राहुल पवार गवळीमाथा
वार्ड अध्यक्ष वैभव भोसरी
व इतर मान्यवर
श्री योगेश कुलकर्णी उपस्थित होते

पिंपरी चिंचवड शहर अल्पसंख्याक विभाग राष्ट्रवादी काँग्रेस

पिंपरी-चिंचवड शहर युवा नेते जनाब अल्ताफभाई शेख ह्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 22 मार्च आज पर्यंत चा सामाजिक कार्य...
22/03/2020

पिंपरी-चिंचवड शहर युवा नेते जनाब अल्ताफभाई शेख ह्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 22 मार्च आज पर्यंत चा सामाजिक कार्याचा विडीओ सर्व समाजातील विविध घटकांना एकत्र करून त्यांना सोबत घेऊन वाटचाल करणारा आणि सर्व कार्यकर्त्यांना पवार साहेंबा नंतर नावाने ओळखणारा नवा जाणता नेता जनाब अल्ताफभाई शेख

फुटबॉलचे भव्य दिव्य सामने पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस चे युवा नेते!! जनाब अल्ताफभाई शेख !!   रशिदा खान मॅडम  ...
01/03/2020

फुटबॉलचे भव्य दिव्य सामने पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस चे युवा नेते!! जनाब अल्ताफभाई शेख !! रशिदा खान मॅडम व ए आर शेख ह्यांच्या विद्यमाने संत तुकाराम नगर हॉकर्स
झोन ग्राउंड पिंपरी येथे 2 मार्च ते 13 मार्च पर्यंत एकूण
52 पुरुष संघ आणि 8 महिला संघ हे सामने खेळविण्यात येणार आहे सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत फायनल मॅच 13-03-2020 ला होणार आहे सर्व नावाजलेले संघ आहेत आपण सर्व बहुसंख्येने उपस्थित राहून स्पर्धेचा आनंद घ्यावा हि नम्र विनंती आहे

फुटबॉलचे भव्य दिव्य सामने पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक अध्यक्ष जनाब अल्ताफभाई शेख व ए आर शेख ह्यां...
29/02/2020

फुटबॉलचे भव्य दिव्य सामने पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक अध्यक्ष जनाब अल्ताफभाई शेख व ए आर शेख ह्यांच्या विद्यमाने संत तुकाराम नगर हॉकर्स
झोन ग्राउंड पिंपरी येथे 2 मार्च ते 13 मार्च पर्यंत एकूण
52 पुरुष संघ आणि 8 महिला संघ हे सामने खेळविण्यात येणार आहे सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत फायनल मॅच 13-03-2020 ला होणार आहे सर्व नावाजलेले संघ आहेत आपण सर्व बहुसंख्येने उपस्थित राहून स्पर्धेचा आनंद घ्यावा हि नम्र विनंती आहे

22/02/2020

!! S M Joshi football tournament !!
🌹Organized by:- 🌹 !! Altafbhai Shaikh !! NCP minority sell president
🌹पिंपरी-चिंचवड शहर अल्पसंख्यांक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस
!! पिंपरी-चिंचवड शहर अल्पसंख्यांक राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष जनाब अल्ताफभाई शेख व एस एम जोशी ह्यांच्या संयुक्त विद्यमाने !!
फुटबॉल स्पर्धा दिनांक २-३-२०२० ते १२-३-२०२० पर्यंत आयोजित करण्यात आली आहे
ठिकाण:- वल्लभनगर ग्राउंड वर
पिंपरी-चिंचवड पुणे येथे
एकूण ४८ बॉईज टिम आणि
८ गर्ल टिम ह्या स्पर्धेत सहभागी होणार आहेत आपण सर्व बहुसंख्येने उपस्थित राहून स्पर्धेचा आनंद घ्यावा हि विनंती आहे

संपर्क प्रमुख जनाब मोहम्मद आसिफ शेख राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभाग पिंपरी चिंचवड शहर पुणे

Address

Pune
411018

Telephone

+917083122167

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when MIEDC and MRESC posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to MIEDC and MRESC:

Share

Category