Ratnagiri Property Deals

Ratnagiri Property Deals Property Sale, Buy, Rent, Lease, Open Land, Farmhouse

31/08/2025
Ratnagiri Classified AdsMob : 9527509806
15/05/2022

Ratnagiri Classified Ads
Mob : 9527509806

‼️‼️ जागा विकणे आहे ‼️‼️🔸35- गुंठे टेबल प्लोट.📜  क्लिअर टायटल प्रॉपर्टी.(Single owner)🌳आंबा व काजु लागवडी साठी किव्हा बं...
21/09/2021

‼️‼️ जागा विकणे आहे ‼️‼️
🔸35- गुंठे टेबल प्लोट.

📜 क्लिअर टायटल प्रॉपर्टी.(Single owner)

🌳आंबा व काजु लागवडी साठी किव्हा बंगल्यासाठी योग्य जागा. माती प्लोट आहे.

📍 आंजणारी पुल कुर्णे तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी🇮🇳

🏝 लांजा - 10-कि.मी.

🚂 निवसर रेल्वे Stn - 7 -कि.मी.

🚂 रत्नागिरी रेल्वे Stn - 12- कि.मी.

🛣 मुंबई-गोवा महामार्ग लागून सादर जागा आहें.

अधिक माहिती साठी संपर्क :
संजय शिंदे :- 7021117336/9022555985

बंगला १००० sqft, (3 गुठ्ठे जागा) विकणे आहे . रत्नागिरी खेडशी नवीन वसाहत ( बोरभाटले) रेल्वे स्टेशन पासुन १५ मिनीटाच्या अं...
21/09/2021

बंगला १००० sqft, (3 गुठ्ठे जागा) विकणे आहे . रत्नागिरी खेडशी नवीन वसाहत ( बोरभाटले) रेल्वे स्टेशन पासुन १५ मिनीटाच्या अंतरावर
संपर्क नंबर 9011594344/7276824174

कोकणातील "रत्नागिरीत" समुद्र दर्शन (Sea View) Commercial Space & Row Houses  Swami Swaroopanand Elite, KasopA project By...
19/09/2021

कोकणातील "रत्नागिरीत" समुद्र दर्शन (Sea View) Commercial Space & Row Houses
Swami Swaroopanand Elite, Kasop
A project By- P. N. Lad Construction

Possession in December, 2021
Individual Bunglow, Row House & Commercial Space

1BHK Row House - 27.5 Lacs* Onwards
2BHK Row House - 35 Lacs* Onwards

* Ample Parking
* Schools, Colleges, Hospitals etc. all in 3 Km
* Ample Water
* Bhatey Beach 1 Km
* Ratnagiri 4 km

Contact No. - 09422053625 / 09011984200
Site Address: Opp. Sarnaik Bunglow, Kurli Phata, Kasop, Pawas Road.

🌺-Ganesh Chaturthi Special 🌺Offer starting @ 12,51000/- Plot Area - 2500 sq.ft, Bunglow Area- 950 Sq.ft ( Built-up).🏡2BH...
10/09/2021

🌺-Ganesh Chaturthi Special 🌺
Offer starting @ 12,51000/-
Plot Area - 2500 sq.ft, Bunglow Area- 950 Sq.ft ( Built-up).

🏡2BHK + Terrace + Car Parking + Individual 7/12 Extract.

Call for Price- 9967349169

1) 24 hours water supply,
Electricity.🚰🚿🛀⚡💡
2) Near Market,Hospital, College,
Bank's, share auto, Local bus
stand.🏪🏨🏦🏫
3) 15 min to Guhaghar beach🏖️🌊🐚

10/09/2021

🎯 *रत्नागिरीमध्ये अर्जंट फ्लॅट विकणे आहे.*

▪️ *८३० स्क्वेअर फूट*
● कारपेट एरिया
● पहिला मजला
● बाळासाहेब खेर संकुल
जुनी बिल्डिंग
टिळक स्मारकासमोर
धुळप प्रिंटिंगच्या वर,
टिळक आळी, रत्नागिरी.

▪️ *५६० स्क्वेअर फूट बील्ट अप*
● दुसरा मजला
● हवेशीर,
● आर.टी ओ. ऑफिस समोर,
गणेशनगर स्टॅापच्या मागे, कुवारबाव- साईनगर रोड, रत्नागिरी

📱 *संपर्क*
*९०९६५८७१७३*
( *संपर्काची वेळ*- सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० )

10/09/2021

लक्ष्मी पॅराडाईस
अष्टगंध कन्स्ट्रक्शन यांचा प्रकल्प

RERA registered project
P52800003415

🏘️ स्टुडिओ फ्लॅट
🏘️ १ बीएचके

अ‍ॅमेनिटीज
💧24 तास पाणी
🚗 प्रत्येक फ्लॅट साठी ४ व्हिलर पार्किंग उपलब्ध
🌴 गार्डन एरिया
🤾‍♂️ लहान मुलांसाठी प्ले एरिया
📹 सी.सी.टी.व्ही.
✅ 2 लिफ्ट बॅटरी बॅकअप सह 🔋
🏠 क्लब हाऊस आणि जिम
🍽️प्रत्येक फ्लॅटसाठी गॅस लाईन
☎️ इंटरकॉम सिस्टीम

सोयीची आणि जवळची अंतरे 🛣️
🛺 ऑटो रिक्षा स्टॉप - 200 मीटर
🚌 बस स्टॉप - 200 मीटर
🏥 हॉस्पिटल - 500 मिटर
🎓 गोगटे कॉलेज - 2 किमी
🏫 इंग्रजी आणि मराठी शाळा - 1 किमी
🏦 सर्व बँका 0.5 किमी अंतरामध्ये
🚉 रत्नागिरी रेल्वे स्टेशन - 4.5 किमी
🏨 हॉटेल - 200 मीटर अंतरावर

साईट प्रत्यक्ष पाहण्यासाठी आणि बुकिंग साठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
अष्टगंध कन्स्ट्रक्शन 🌇

Call ☎️ +919156189005

Whatsapp
https://wa.me/919156189005

आपला दिवस शुभ जाओ🌿

10/09/2021

*खुशखबर...खुशखबर..खुशखबर*
*निवळी जंक्शन रत्नागिरी येथे N.A PLOT*

*स्पाँट बुकिंगला 5 ग्रॅम गोल्ड*

Project by - Vakratund Developer's
Site name - kavitake layouts
*पत्ता- निवळी मार्केट रत्नागिरी*

खास आँफर -
* गव्हरमेंट आँफीसरना एक्स्ट्रा सूट
* स्पाँट बुकिंगला 5 ग्रॅम गोल्ड
* ग्रुप बुकिंगला एक्स्ट्रा सूट

प्लाँट क्षेत्र -
*1.50 गुंठे ते 26 गुंठे प्लाँट उपलब्ध*

*वैशिष्ट्ये*
* वास्तु शास्त्रानुसार स्वतंत्र प्लाँन
* स्वतंत्र सातबारा
* स्वतंत्र रस्ते
* रेल्वे स्टेशन, इंटरनॅशनल स्कूल, टोल नाका, हॉस्पिटल, बस टॉप, हॉटेल्स अगदी जवळच्या अंतरावर

*पर्यटन स्थळ*
गणपतीपुळे, पावस, नाणीज,मारलेश्वर, अगदी जवळच्या अंतरावर

आँफिस पत्ता
आर. के. पँराडाईज, वामा लुक ,राम आळी, रत्नागिरी

Contact - 9822222033
9765853999
8329881001

Address

Ratnagiri
415612

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ratnagiri Property Deals posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share