25/05/2026
दापोलीतील जालगांव ह्या प्रतिष्ठित ठिकाणी 'फाटक सॉलिटेअर' हा फाटक डेव्हलपर्सचा अत्यंत दिमाखदार आणि भव्य प्रकल्प तयार झालेला आहे. ह्या प्रकल्पाबद्दल फाटक डेव्हलपर्सचे अध्यक्ष श्री. अक्षय श्रीधर फाटक ह्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊ.
(Dapoli Property, Premium Apartments, Luxury Project, Modern Living, Real Estate Maharashtra, Investment Property, Coastal Lifestyle, Phatak Developers, Dream Home, Jalgaon Dapoli)