Payasdaan NA Bunglow Plots

Payasdaan NA Bunglow Plots NA bungalow plots in kokan .

Festival offer .Call us for details .98220 47874 / 9657136222
30/10/2020

Festival offer .
Call us for details .
98220 47874 / 9657136222

01/10/2020
24/09/2020

पायसदान
कोळथरे , दापोली
शहराच्या धकाधकी आयुष्य पासून दूर ,
निसर्गाच्या सानिध्यात
आणि अथांग समुद्रा जवळ
सर्व सोइ सोबत मनातल घर साकारा
संपर्क 9822047874 / 9657136222

पायसदान90 प्लॉटस चा भव्य प्रकल्प Your isolated home in kolthare , dapoli .निसर्गमय कोकण आणि त्यात दापोली सारख ठिकाणम्हणज...
23/09/2020

पायसदान
90 प्लॉटस चा भव्य प्रकल्प
Your isolated home in kolthare , dapoli .

निसर्गमय कोकण आणि त्यात दापोली सारख ठिकाण
म्हणजे स्वच्छ समुद्रकिनारे , नदया , निसर्ग , पक्षी व प्राणी प्रेमिसाठी तर इथे खजिना आहे , शिवाय शाकाहारी / मांसाहारी खावैय्ये साठी मेजवानी . इथला प्रत्येक ऋतु हा नेहमीच वेगवेगळया सौदर्याने नटत असतो. मुम्बई गोवा महमार्गावरच्या खेड़ पासून 45 की मी वसलेल्या कोळथरे गावा जवळ असलेला पायसदान हा 90 प्लॉट्स चा भव्य प्रकल्प
संपूर्ण प्रकल्पाला बाहेरुन चीरा दगड़ाची भींत व तार कुंपण , 25 फूट गोलाइ आणि 33 फूट खोल , भरपूर पाणी असलेली विहीर ,अंतर्गत रस्ते, विज जोड़ सगळ्या सोईनी परिपूर्ण असा हा प्रकल्प . महत्वाच म्हणजे समुद्र किनारा अगदी चालत जाण्या इतका दीड कि.मी अंतरावर , गावा जवळ असून गर्दी पासून लांब हे वैशिष्ट्य , इंटरनेट ब्रॉड बैंड सारख्या सोई सुधा अगदी सहज उपलब्ध .
Contact 9822047874 , 9657136222

Address

Gomrai Marg , Kolthare , Dapoli
Ratnagiri

Telephone

+919822047874

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Payasdaan NA Bunglow Plots posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Payasdaan NA Bunglow Plots:

Share

Category