Balasaheb kakde patil

  • Home
  • Balasaheb kakde patil

Balasaheb kakde patil Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Balasaheb kakde patil, Real Estate, Raigad corner selu, .

23/05/2026
 #शेतीसाठी_बजेटमधील_महत्त्वाचे_मुद्देशेतकऱ्यांचं २ लाखांपर्यंतचं पीककर्ज माफ, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंतच्या पात्र शेतकऱ्या...
06/03/2026

#शेतीसाठी_बजेटमधील_महत्त्वाचे_मुद्दे

शेतकऱ्यांचं २ लाखांपर्यंतचं पीककर्ज माफ, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंतच्या पात्र शेतकऱ्यांना लाभ
नियमित कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन
गोपीनाथ मुंडे अपघात योजनेत शेतमजूर यांचा हा सहभाग करणार

पाणंद रस्त्यांना मान्यता दिली आहे

३० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना हवामान, बाजारभाव माहिती दिली जात आहे

चारही कृषी विद्यापीठात एआयजी मदत घेतली जात आहे

शेतकर्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होत आहे

अॅग्रीस्टॅक योजना राबविण्यात येत आबे

१ कोटी ३१ लाख फार्मर आयडी फेब्रुवारी पर्यंत झाले आहे

चार वर्षांत भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील

आगामी दोन वर्षांत महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियानाची सुरुवात

नविन व्यवसायाला सुरुवात 🙏🏻
23/12/2025

नविन व्यवसायाला सुरुवात 🙏🏻

Address

Raigad Corner Selu

431503

Telephone

+919421446355

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Balasaheb kakde patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Balasaheb kakde patil:

  • Want your business to be the top-listed Realtor/realty Service?

Share