Patil's Land surveyor

Patil's Land surveyor DEVLOPMENT OF COUNTRY

17/12/2016
01/11/2013

• ˚ •˛•˚ * 。 • ˚ ˚ ˛ ˚ ˛ •
• ˚Happy★* 。 • ˚ ˚ ˛ ˚ ˛ •
•。★diwali!★ 。* • ˚。
° 。 ° ˛˚˛ * _Π_____*。*˚
˚ ˛ •˛•˚ */______/~\。˚ ˚ ˛
˚ ˛ •˛• ˚ | 田田 |門| ˚
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही निशा
घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा,
सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा....!!!

01/11/2013
17/08/2013

hiiiiiiiiiiiiiiiiiiiiiii frnds

21/06/2013
21/06/2013

काय जादु असते मैत्रीत!
मैत्री शिववते जगण्याचा खरा अर्थ
मैत्री बदलुन टाकते आयुष्याचे सारे संदर्भ
मैत्री देते आपुलकी, प्रेम अन विश्वास
मैत्री भारुन टाकते आपला श्वास अन श्वास...
कधी कधी वाटतं
समुद्राच्या काठावर शिंपल्याची रास पडलेली असावी
आपण भान विसरुन लहान मुलासारखं
त्यात खेळत असावं
शिंपलेच - शिंपले ....
विविध रंगाचे... विविध आकाराचे ... विविध प्रकारचे...
सहजपणे त्यातला एक शिंपला उचलुन घ्यावा
अलगद उघडावा
अन त्यात मोती सापडावा ....!

07/05/2013

ती कां आवडतेमी मनास विचारतोतिलाहृदय का दिलंमी हृदयास विचारतोतेव्हा मन न हृदयमाझ्यावर तुटून पडताततुझं डोकं ठिकाणावरनाही मला सांगताततिच्यासा ­रख कुणी तुलाभेटलं होत का रेइतका जीव कुणी तुलालावला होता का रेइतका विश्वास तुझ्यावरकुणी टाकला होता का रेइतकं चांगल तुझ्याशीकुणी वागलं होत का रेया प्रश्नाचं उत्तरमाझ्याकडे नव्हतकुठून मी विचारलंअसं झालं होतमी म्हटलं बाबांनोमला माफ कराविसरून जा मलापण तिच्यावर प्रेम कर.

07/05/2013

रजनीकांत: लहानपणी माझ्या घरात लाईट
नव्हती, म्हणून मी"अगरबत्ती लाऊन अभ्यास
केला!"
अशोक सराफ: हो का?
आमच्याकडे पण लोड शेडींग असायचं,
नि अगरबत्ती पण नव्हती,
मग काय
माझं एक दोस्त व्हता,
'प्रकाश' नावाचा,
त्याला सोबत बसून अभ्यास केला, . .
पण पुढे तो पावसात
भिजला नि विझला... . ... . . . .
रजनीकांत: मग काय केलं?. . . .. ....
अशोक सराफ: काय नाय,
माझी एक मैत्रीण पण होती....
'ज्योती' नावाची....

26/01/2013

Happy

21/01/2013

Hi

Address

Shirgaon
416416

Telephone

8412988368

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Patil's Land surveyor posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share