Avishkar Infra

Call Website Contact the business

Avishkar Infra Real Estate Company

17/10/2026

१ ग्रॅम च्या चैन घालून हवेत उडणाऱ्यांनो, टेस्लाने हवेत उडणारी कार बनवलीय.
आणि त्याच्या गळ्यात एकपण चैन नाहीये बर का!😎🔥

17/10/2026
16/10/2026

भारतीय सैन्यदलातील मेजर मनोहर पाटील सर, रा. एमगे, कोल्हापूर यांनी नंदिनी जाधव नगर फेज 3 – कलाश्री हिल्स येथे प्लॉट खरेदी केला. 🏡

Avishkar Infra वरील विश्वासाबद्दल पाटील सरांचे मनापासून आभार! 🙏

तुम्हालाही प्लॉट खरेदी करायचा आहे? अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा किंवा Comment करा “PLOT”.

15/10/2026

आज भाडं भरण्यापेक्षा, उद्यासाठी स्वतःची जागा घेण्याचा विचार करा! 🏡
Avishkar Infra
Contact Number: 9660015599
Address: Business Bay, Tarabai Park, Kolhapur

13/10/2026

Style can be copied, Aura Never

12/10/2026

जर हवा असेल View, वास्तू आणि गार वारा
तर लक्षात ठेवा एकच नाव 'Avishkar Infra'! 😎

11/10/2026

घटस्थापना आणि नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!🌺🙏
#घटस्थापना #नवरात्रीच्या_हार्दिक_शुभेच्छा #शुभनवरात्री #आईदुर्गा #सुखसमृद्धी

10/10/2026

🌿 काही जागा फक्त पाहण्यासाठी नसतात… त्या अनुभवण्यासाठी असतात! 🏞️✨

निसर्गाची शांतता, डोंगरांची साथ आणि मोकळ्या आकाशाखाली तुमच्या स्वप्नातील Farmhouse साकारण्याची संधी. 🏡💚

📍 Panorama Hills – Amba | Manoli Dam जवळ
🌱 निसर्गाच्या सानिध्यात तुमचा स्वतःचा प्लॉट
📐 2 गुंठ्यांपासून प्लॉट्स उपलब्ध

तुमच्या स्वप्नातील जागा शोधण्यासाठी आजच संपर्क साधा!

💬 अधिक माहितीसाठी Comment करा “PLOT”

— Avishkar Infra
लाखाची नाही तर लाख मोलाची घर देणार विश्वासाचं नाव. ❤️

FarmhousePlots RealEstateKolhapur DreamProperty

08/10/2026

नटसम्राट हरपला… 💔
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील अजरामर कलावंताला
भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏🌹

#भावपूर्णश्रद्धांजली #नटसम्राट #नानापाटेकर #अभिनय #अजरामरकलाकार #श्रद्धांजली #मराठीकलाकार

07/10/2026

🏡 तुमच्या स्वप्नातील घरासाठी योग्य प्लॉट शोधताय?

**Nandini Jadhav Nagar Phase 3 – Kalashri Hills** मध्ये तुमच्या घरासाठी किंवा भविष्यातील गुंतवणुकीसाठी नियोजित प्लॉट्सची संधी. 🌿

📍 27 एकरमधील भव्य Plotting Township
📏 1,100 Sq.ft. पासून प्लॉट्स
📑 NA प्लॉट्स | स्वतंत्र 7/12
🛣️ डांबरी रस्ते
💧 पाणी आणि 💡 लाईटची सुविधा
📍 Ganpatrao Chowgule School जवळ

आज घेतलेला योग्य निर्णय म्हणजे उद्याच्या घराची सुरुवात. ❤️

👇 प्रोजेक्टची संपूर्ण माहिती आणि उपलब्ध प्लॉट्स जाणून घेण्यासाठी कमेंट करा **“PLOT”**

📞 9660015599 | 9665555474

**Avishkar Infra**
लाखाची नाही तर लाख मोलाची घर देणार विश्वासच नाव.

PlotForSale NAPlots PlotInvestment LandInvestment KolhapurProperty RealEstateInvestment DreamHome

Address

Kolhapur

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 9pm

Telephone

+917276080909

Alerts

Be the first to know and let us send you an email when Avishkar Infra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Avishkar Infra:

Shortcuts

Share