14/08/2026
"महाराष्ट्रात NA बंद झाला" — ही बातमी खरी आहे की अफवा? 🚫
अनेक जण ग्रामपंचायतीच्या दाखल्यावर "NA ची गरज नाही" सांगून प्लॉट्स विकतायत... पण सरकारी नियम वेगळंच सांगतो.
✅ Town Planning / PMRDA / MMRDA / NMRDA ची मंजुरी असेल, तरच वेगळ्या NA ची गरज नाही.
❌ पण Conversion Tax अजूनही भरावाच लागतो — तो माफ झालेला नाही!
❌ ग्रामपंचायतीच्या NOC वर पाडलेले गुंठेवारी प्लॉट्स पूर्णपणे बेकायदेशीर असतात.
घाईघाईत निर्णय घेऊ नका. प्लॉट घेण्याआधी कागदपत्रं नक्की तपासा — तुमची मेहनतीची कमाई सुरक्षित ठेवा. 📄🔍
अधिक अशा उपयुक्त माहितीसाठी Follow करा आणि हे Post तुमच्या मित्रांसोबत Share करा — कदाचित त्यांना याची गरज असेल!
#ग्रामपंचायत #प्लॉटखरेदी