02/01/2026
खरोखरच माननीय आमदार श्री संग्राम भैय्या जगताप यांच्याकडून मिळालेल्या मनःपूर्वक शुभेच्छां साठी खूप खूप आभार! 🙏🏻✨
प्रेरणा देणारे, मार्गदर्शन करणारे आणि प्रत्येक टप्प्यावर उभारी देणारे दूरदृष्टीचे नेतृत्व आपल्या आसपास असणे हे सौभाग्य असते.
अशा क्षणांतूनच प्रोत्साहनाची ताकद किती मोठी असते, याची जाणीव पुन्हा एकदा होते.💫