व्यापार हब्स Vyapar Hubs अहमदनगर.

*🏡🏘️🏕️🌴 प्रॉपर्टी खरेदी-विक्री-भाडेकरार साठी सर्वोत्तम पर्याय 🧐🤔 🎯**✅ रिअल इस्टेट शोध (Real Estate Shodh) अहमदनगर (अहिल्...
04/06/2024

*🏡🏘️🏕️🌴 प्रॉपर्टी खरेदी-विक्री-भाडेकरार साठी सर्वोत्तम पर्याय 🧐🤔 🎯*

*✅ रिअल इस्टेट शोध (Real Estate Shodh) अहमदनगर (अहिल्यानगर)*

*✅ ऑल टाईप रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट सोलुशन कन्सल्टन्सी सल्लागार आपल्या तत्पर सेवेत💁‍♂️💁🏻‍♀️👨🏻‍🌾 👨🏻‍💼👩🏻‍🎓👨🏻‍🎓👨🏻‍⚕️👨‍🏫 👩🏻‍💼👨🏻‍💼👩🏻‍💻👨🏻‍💻 🧐🤔*

*✅ 🏗️Real Estate / Property services💰🪙💵💴💶💷*

*🚗Vehicles /Services*

*✅ 🏦All type financial and insurance/Services🏦💰💹💵💴💶💷🧐🤔*

*✅ रिअल इस्टेट शोध (Real Estate Shodh) अहमदनगर (अहिल्यानगर) सल्लागार 🧐🤔*
*⬇️👇*
*🌎🔍Registration वेबसाईट 👇Visit us*
*🌎 🔍 https://realestateshodh.com*
*↗️ योग्य ठिकाणी मार्केटिंग* करा......🗣️🔊
*⤴️*
*बाय सेल रेंट*
*⬇️👇*
🏗️🏨🏥🏢🏬🏫🏦🏯🏭🏰🎥🛣️⛽🌇🥃🏛️🏠🏘️🛣️🛍️🏕️🌴
🚗 🚕 🚙 🚌🚎 🚒🚑 🚐 🛻 🚚 🚛 🚜 🚍 🚘 🚖 🛵🏍️🚲

*✅ 🤝🙏🏼🤝🏠 स्वप्न ,तुमचे प्रयत्न आमचे*
*🏠🤝🤝🙏🏼🙏🏼*

*✅ 💰 🪙💵💴💶💷 योग्य मोबदला, योग्य सल्ला आणि समाधान कारक ग्राहक हीच आमची ओळख 🧐🤔 🤩 🤩* *https://realestateshodh.com*
*मो.🤳🪀 👨‍💼 9260601414*

Category: Sale-Residential, Sale–Commercial; Property Type: Flat / Apartment; Furnishing: Furnished; Bedrooms: 2; Vendor: Shree Mahalaxmi Real Estate Agency Ekade Sachin.

*🏘️🏡🏕️🌴 प्रॉपर्टी -भाडे करार साठी सर्वोत्तम पर्याय 🧐🤔                                                                   ...
04/06/2024

*🏘️🏡🏕️🌴 प्रॉपर्टी -भाडे करार साठी सर्वोत्तम पर्याय 🧐🤔 *रिअल इस्टेट शोध वेबसाइट अहमदनगर (अहिल्यानगर) 🧐🤔*
*कोणत्याही त्रासाशिवाय प्रॉपर्टी भाड्याने द्या 🗣️🔊* *⬇️👇*
*🌎🔍Registration वेबसाईट. 👇Visit us* *🌎🔍 https://realestateshodh.com*
*↗️ योग्य ठिकाणी मार्केटिंग करा......🗣️🔊*
*⤴️*
*बाय सेल रेंट*
*⬇️👇* *🏨🏥🏢🏬🏤🏫🏦🏯🏭 🏰🎥🏭⛽🌇🥃* *🏢 🏫 🏘️🏡🏕️🏛️🏠🏘️🛣️🏕️🌴*

*✅ शेवटपर्यंत मदतीसाठी एक रिलेशनशिप मॅनेजमेंट मिळवा. 👩🏻‍💻👨🏻‍💻* *✅भाडेकरूंना शॉर्टलिस्ट करण्यापासून ते भाड्याच्या वाटाघाटीपर्यंत, तो🎯*

*✅ सर्व गोष्टींची काळजी घेईल आपल्या प्रॉपर्टी ची 🎯*
*✅रियल इस्टेट शोध वेबसाइट वर मोफत पोस्ट करा !🧐🤔🆓🆓*

*✅ भाड्याने देणे सोपे झाले🎯*

*✅शेवटपर्यंत मदतीसाठी समर्पित रिलेशनशिप मॅनेजमेंट मिळवा 👩🏻‍💻👨🏻‍💻* *प्रॉपर्टी रियल इस्टेट शोध वेबसाइट वर फ्री पोस्ट करा! 🆓🆓 🗣️* 🔊

*✅ दरमहा + प्रॉपर्टी भाड्याने दिल्या जातात💹*

*✅ दरमहा - ब्रोकरेज बचत💰🪙💵💴💶💷🤗🤗*
*रिअल इस्टेट शोध अहमदनगर (अहिल्यानगर)*

*✅ रिलेशनशिप मॅनेजमेंट तुमची प्रॉपर्टी सहजपणे भाड्याने द्या🎯*

*✅ दरमहा +प्रॉपर्टी भाड्याने दिल्या जात आहेत 💹*

*✅ दरमहा वर्ष रु - ब्रोकरेज बचत💰🪙💵💴💶💷🤗🤗*

*✅रिअल इस्टेट शोध अहमदनगर (अहिल्यानगर) आपल्या तत्पर सेवेत*💁‍♂️💁🏻‍♀️ 👨🏻‍🌾 👨🏻‍💼👩🏻‍🎓👨🏻‍🎓👨🏻‍⚕️👨‍🏫 👩🏻‍💼👨🏻‍💼👩🏻‍💻👨🏻‍💻 ..🧐 🤔 🤩 🤩*

*✅योग्य मोबदला, योग्य सल्ला आणि समाधान कारक ग्राहक हीच आमची ओळख🧐🤔 🤩 🤩* *https://realestateshodh.com*
*मो.🤳🪀 👨‍💼 9260601414*

Category: Sale-Residential, Sale–Commercial; Property Type: Flat / Apartment; Furnishing: Furnished; Bedrooms: 2; Vendor: Shree Mahalaxmi Real Estate Agency Ekade Sachin.

सातबाऱ्यावरील बदलाची माहिती आता ‘एसएमएस’वरसकाळ वृत्तसेवाUpdated:१७ मे, २०२४, १२:१५ AMपुणे - तुमच्या जमिनीसंदर्भात सातबार...
18/05/2024

सातबाऱ्यावरील बदलाची माहिती आता ‘एसएमएस’वर
सकाळ वृत्तसेवा
Updated:१७ मे, २०२४, १२:१५ AM
पुणे - तुमच्या जमिनीसंदर्भात सातबारा अथवा मिळकत पत्रिकेमध्ये कोणत्याही स्वरूपाचा काही बदल होत असल्यास त्यांची माहिती तुम्हाला त्वरित कळणार आहे. त्यासाठी भूमी अभिलेख विभागाच्यावतीने काही नाममात्र शुल्क आकारून ‘नोटिफिकेशन अपडेशन पोर्टल’ची सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे फेरफार नोंदी अथवा मोजणीच्या नोटीस यांची माहिती घेण्यासाठी भूमी अभिलेख विभागाच्या पोर्टलवर वारंवार जाऊन तपासणी करण्याची गरज राहणार नाही.

भूमी अभिलेख विभागाने नागरिकांना अधिकाधिक ऑनलाइन सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा एक भाग म्हणून ‘अधिकार अभिलेख’ म्हणजे सातबारा उतारा अथवा मिळकत पत्रिकांचे डिजिटायझेशन भूमी अभिलेख विभागाने केले आहे. याशिवाय फेरफार उताऱ्यावर शंभर टक्के नोंदी या ऑनलाइन घेतल्या जात आहेत. त्यापाठोपाठ जमिनींच्या मोजणीची नोटीस अर्जदारांना ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी ई मोजणी व्हर्जन- २ हा पर्यायही उपलब्ध करून दिला जाणार आहे.

परंतु, आजही जमिनीच्या मालकी हक्कासंबंधातील कुठल्या प्रकाराची कारवाई सुरू आहे, याची माहिती घ्यावयाची असेल, तर त्यासाठी नागरिकांना महाभूमी अभिलेख विभागाच्या पोर्टलवर जाऊन ती घ्यावी लागते. सतत पोर्टलवर जाण्याची आवश्यकता टाळणे, ही नागरिकांची नेमकी गरज ओळखून भूमी अभिलेख विभागाने आता ‘नोटिफिकेशन अपडेशन पोर्टल’ची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

मोजणी अथवा फेरफारमध्ये बदल, अशा दोन्ही प्रकारच्या माध्यमातून जमिनींच्या मालकी हक्कात प्रामुख्याने बदल होतो.

भूमी अभिलेख विभागाकडून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या या सुविधेमुळे एखाद्या जमिनींमध्ये मोजणीच्या माध्यमातून अथवा फेरफारच्या माध्यमातून मालकी हक्कात बदल होत असल्यास त्यांची माहिती संबंधित जमिनींच्या मालकास तत्काळ मिळणार आहे. त्यासाठी जमिनींच्या मालकांना महाभूमी अभिलेख विभागाच्या पोर्टलवर नजर ठेवण्याची गरज राहणार नाही. ही सुविधा नागरिकांना अल्पदरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव भूमी अभिलेख विभागाने राज्य सरकारकडे सादर केला आहे. पोर्टल विकसनास किमान सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

- सरिता नरके, अतिरिक्त जमाबंदी आयुक्त, भूमी अभिलेख विभाग

अशी आहे सुविधा

राज्य सरकारकडून नाममात्र दर निश्‍चित झाल्यानंतर प्रती मिळकत दरवर्षी तेवढे शुल्क शासनाकडे जमा करावे लागणार आहे. जेव्हा कधी त्या मिळकतीवर मोजणी माध्यमातून हद्दीत अथवा फेरफारच्या माध्यमातून मालकी हक्कात बदलाबाबत कोणतीही कार्यवाही सुरू असेल, तर त्याचा एसएमएस ही सुविधा घेणाऱ्या व्यक्तीच्या मोबाईलवर येणार आहे. ई-मेल नोंदविला असेल्यास त्यावरही याबाबतची माहिती मिळेल. मिळकतीच्या सातबारा अथवा मिळकत पत्रिकेबाबत अपडेटेशन मिळत राहणार.

18/05/2024

*🏡🏘️🏕️🌴 प्रॉपर्टी खरेदी-विक्री-भाडेकरार साठी सर्वोत्तम पर्याय 🧐🤔 🎯*

*✅ रियल इस्टेट शोध (Real Estate Shodh) अहमदनगर*

*✅ ऑल टाईप रियल इस्टेट इन्व्हेस्टमेंट सोलुशन कन्सल्टन्सी सल्लागार आपल्या तत्पर सेवेत💁‍♂️💁🏻‍♀️👨🏻‍🌾 👨🏻‍💼👩🏻‍🎓👨🏻‍🎓👨🏻‍⚕️👨‍🏫 👩🏻‍💼👨🏻‍💼👩🏻‍💻👨🏻‍💻 🧐🤔*

*✅ 🏗️Real Estate / Property services💰🪙💵💴💶💷*

*🚗Vehicles /Services*

*✅ 🏦All type financial and insurance/Services🏦💰💹💵💴💶💷🧐🤔*

*✅ रियल इस्टेट शोध (Real Estate Shodh) अहमदनगर कन्सल्टन्सी सल्लागार 🧐🤔*
*⬇️👇*
*🌎🔍Registration वेबसाईट 👇Visit us*
*🌎 🔍 https://realestateshodh.com*
*↗️ योग्य ठिकाणी मार्केटिंग* करा......🗣️🔊
*⤴️*
*बाय सेल रेंट*
*⬇️👇*
🏗️🏨🏥🏢🏬🏫🏦🏯🏭🏰🎥🛣️⛽🌇🥃🏛️🏠🏘️🛣️🛍️🏕️🌴
🚗 🚕 🚙 🚌🚎 🚒🚑 🚐 🛻 🚚 🚛 🚜 🚍 🚘 🚖 🛵🏍️🚲

*✅ 🤝🙏🏼🤝🏠 स्वप्न ,तुमचे प्रयत्न आमचे*
*🏠🤝🤝🙏🏼🙏🏼*

*✅ 💰 🪙💵💴💶💷 योग्य मोबदला, योग्य सल्ला आणि समाधान कारक ग्राहक हीच आमची ओळख 🧐🤔 🤩 🤩* *https://realestateshodh.com*
*मो.🤳🪀 👨‍💼 9260601414*

Address

Ahmednagar

Alerts

Be the first to know and let us send you an email when व्यापार हब्स Vyapar Hubs अहमदनगर. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to व्यापार हब्स Vyapar Hubs अहमदनगर.:

Share