Shiv Sai Builders & Developers

Shiv Sai Builders & Developers Adiraj Properties considered as one of the most well known real estate development companies in the

आपल्या अंगणी नेहमी गोकुळ नांदो.श्री कृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
23/08/2019

आपल्या अंगणी नेहमी गोकुळ नांदो.
श्री कृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!


15/08/2019

जपावे या बंधनास निरामय भावनेने
जसे जपले हळुवार मुक्ताई ज्ञानेश्वराने

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

भारताला स्वातंत्र्य मिळवून देणार्‍या सर्व हुतात्म्यांना कोटी कोटी प्रणाम. देशाचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आणि मिळालेले स...
15/08/2019

भारताला स्वातंत्र्य मिळवून देणार्‍या सर्व हुतात्म्यांना कोटी कोटी प्रणाम. देशाचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आणि मिळालेले स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी ज्यांनी बलिदान दिले अशा स्वातंत्र्य सैनिकांना आणि लढवय्या सैनिकांना विनम्र श्रद्धांजली, त्यांच्या कुटुंबियांचा या देशाला अभिमान आहे. सर्वाँना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.


स्वतंत्र भारतात प्रत्येकाचे स्वतंत्र घर असावे हेच आमचे स्वप्न आहे.भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
15/08/2019

स्वतंत्र भारतात प्रत्येकाचे स्वतंत्र घर असावे हेच आमचे स्वप्न आहे.
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

शुभ मुहूर्तावर टाकुयात आपल्या नव्या घरात शुभ पाऊल..!
01/08/2019

शुभ मुहूर्तावर टाकुयात आपल्या नव्या घरात शुभ पाऊल..!

लोकनेत्याचा वारसा, प्रगतीचा आरसा,ताई..एक भरवसा..काल, आज आणि उद्याही!ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुं...
26/07/2019

लोकनेत्याचा वारसा,
प्रगतीचा आरसा,
ताई..एक भरवसा..
काल, आज आणि उद्याही!
ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

घर जिथे असेल प्रेम, जिव्हाळा आणि वात्सल्याचा रहिवास.
22/07/2019

घर जिथे असेल प्रेम, जिव्हाळा आणि वात्सल्याचा रहिवास.

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
16/07/2019

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

सर्वोत्तम सुविधा, निसर्गाचे सानिध्य आणि दामही कमी..तुमची आजची गुंतवणूक म्हणजे सुख समृद्धी आणि आनंदाची हमी.
06/07/2019

सर्वोत्तम सुविधा, निसर्गाचे सानिध्य आणि दामही कमी..
तुमची आजची गुंतवणूक म्हणजे सुख समृद्धी आणि आनंदाची हमी.

आपल्या मनपसंतीचे घर, जिथे असेल सुखसमृद्धीचा वावर.
29/06/2019

आपल्या मनपसंतीचे घर, जिथे असेल सुखसमृद्धीचा वावर.

घर असावे घरासारखे, अगदी मनासारखे 😍
18/06/2019

घर असावे घरासारखे, अगदी मनासारखे 😍

रमजान ईदच्या सर्व बंधू-भगिनींना हार्दिक शुभेच्छा. हा सण आपल्याला आनंदाचा आणि भरभराटीचा जावो हीच सदिच्छा.
05/06/2019

रमजान ईदच्या सर्व बंधू-भगिनींना हार्दिक शुभेच्छा. हा सण आपल्याला आनंदाचा आणि भरभराटीचा जावो हीच सदिच्छा.


Address

Shop 7, Saileela Apt, Ekveera Chowk, Pipeline Road, Savedi
Ahmednagar
414001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shiv Sai Builders & Developers posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share