A Square Builders & Developers

A Square Builders & Developers 'A SQUARE' Builders and Developers are very well known for providing excellent products into housin

अकोलेकरांसाठी सुवर्णसंधी!ए स्केअर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेवून आले आहेत, विदर्भातील पहिला 3 किलोवॅट वैयक्तिक सोलर रूफ ट...
05/06/2024

अकोलेकरांसाठी सुवर्णसंधी!
ए स्केअर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेवून आले आहेत, विदर्भातील पहिला 3 किलोवॅट वैयक्तिक सोलर रूफ टॉप प्री-इंस्टॉल केलेला रो-हाऊस प्रकल्प!
🏚️11-DOTS प्रोजेक्ट आपल्या खडकी मध्ये!
✅प्रकल्पाची वैशिष्ठ्ये:
▪️अकोला महानगरपालिका मान्यता प्राप्त स्वतंत्र बांधकाम परवानगी
▪️सोबतच सर्वांचे "भोगवटा प्रमाणपत्र" उपलब्ध..
▪️प्रत्येक घराला स्वतंत्र बोअरवेल
▪️स्वतंत्र 3 किलोवॅट चा सोलर पॅनल
▪️त्यामुळे पुढील 25 वर्षापर्यन्त इलेक्ट्रिक बिल ची चिंता नाही.
▪️टेंडोम किचन ट्रॉलीस
▪️विडियो डोअर बेल
▪️RO वॉटर प्युरिफायर
▪️2 मास्टर बेडरूम सह 3 बाथरूम असलेला सर्व सुख-सुविधायुक्त प्रकल्प
✅विशेष म्हणजे खडकी, अकोला परिसरातील पूरक्षेत्राच्या बाहेर असलेला एकमेव प्रकल्प!
✅तसेच नामांकित बँक व वित्त संस्थेकडून त्वरित लोन सुविधा उपलब्ध!
तर वाट कसली बघताय?
11-DOTS या प्रकल्पाला आजच आपल्या कुटुंबासह भेट द्या आणि प्रकल्पाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या!
त्वरा करा, कारण आता मोजकेच बंगलो शिल्लक आहेत!
📍साईटचा पत्ता: 11 DOTS, गजानन नगरी, सिद्धिविनायक लॉंन चे मागे, मंगरूळपिर रोड, खडकी (बु.), अकोला.
🤙अधिक महितीसाठी संपर्क:
ए स्केअर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, अकोला
📱9604424445 | 7447724445

जागतिक पर्यावरण दिन | 5 जुनवृक्ष, प्राणी, पक्षी आहेत वसुंधरेचे प्राण, करू त्यांचे रक्षण राखू पर्यावर्णाची शान!          ...
05/06/2024

जागतिक पर्यावरण दिन | 5 जुन
वृक्ष, प्राणी, पक्षी आहेत वसुंधरेचे प्राण, करू त्यांचे रक्षण राखू पर्यावर्णाची शान!

Wishing you all a Blessed BUDDHA PURNIMA !!
23/05/2024

Wishing you all a Blessed BUDDHA PURNIMA !!

Address

Ramnagar, , Toshniwal Layout, Plot No 32, , Near Kala Maruti Temple
Akola
444005

Opening Hours

Monday 11am - 7pm
Tuesday 11am - 7pm
Wednesday 11am - 7pm
Thursday 11am - 7pm
Friday 11am - 7pm
Saturday 11am - 7pm

Telephone

+919604424445

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when A Square Builders & Developers posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to A Square Builders & Developers:

Share