तीर्थक्षेत्र श्री लक्षेश्वर संस्थान लाखपुरी

  • Home
  • India
  • Akola
  • तीर्थक्षेत्र श्री लक्षेश्वर संस्थान लाखपुरी

तीर्थक्षेत्र श्री  लक्षेश्वर संस्थान लाखपुरी Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from तीर्थक्षेत्र श्री लक्षेश्वर संस्थान लाखपुरी, Real Estate, तीर्थक्षेत्र श्री लक्षेश्वर संस्थान लाखपुरी, Akola.

16/08/2025
श्रावणातील शिवभक्त कावड यात्रेसाठी बैठक🕉️मुर्तिजापूर शहरात, दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात निघणाऱ्या श्रावण मह...
22/07/2025

श्रावणातील शिवभक्त कावड यात्रेसाठी बैठक🕉️

मुर्तिजापूर शहरात, दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात निघणाऱ्या श्रावण महिन्यातील शिवभक्त कावड यात्रेच्या सुरक्षित आणि मंगलमय आयोजनासाठी शासकीय विश्रामगृह येथे बैठक माझ्या अध्यक्षतेत पार पडली.

यात्रेचे नियोजन सुरळीत व्हावे यासाठी –
मुर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री.अजित जाधव साहेब,
स्व.लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी श्री.राजेंद्र नेमाडे साहेब, श्री.लक्षेश्वर महादेव संस्थान, लाखपूरी ता.मुर्तिजापूर चे अध्यक्ष श्री.राजुभाऊ दहापुते
तसेच माझे कार्यकर्ते बंधू उपस्थित राहून यात्रेसाठी आवश्यक सुविधा व नियोजन यावर सविस्तर चर्चा केली.

सर्व शिवभक्तांना सुरक्षित, मंगलमय आणि भक्तिभावाने यात्रा अनुभवता यावी यासाठी प्रशासन सज्ज आहे.

"भोळ्या शंकराच्या चरणी, भक्तीचा साज चढवूया,
कावड घेऊन जल आणू, श्रावणात उत्सव साजरा करूया.
सुरक्षिततेचा ध्यास घेऊन, सर्वांनी साथ द्यावी,
हर हर महादेवच्या जयघोषात यात्रा मंगलमय व्हावी!"

हर हर महादेव! 🙏

Address

तीर्थक्षेत्र श्री लक्षेश्वर संस्थान लाखपुरी
Akola
444107

Alerts

Be the first to know and let us send you an email when तीर्थक्षेत्र श्री लक्षेश्वर संस्थान लाखपुरी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category