18/09/2024
'साई एव्हीएशन' या भाजप नेत्याच्या मुलाने चालवलेल्या आणि पूर्वानुभव नसलेल्या कंपनीलाच महायुती सरकार अती महत्त्वाच्या व्यक्तींच्या हवाई प्रवासाचे टेंडर देतयं. साई एव्हीएशन' व 'ॲरो एअरक्राफ्ट सेल्स अँड चार्टस् प्रा.लि. यांना अधिकृत नियुक्तीशिवाय ४५ ते ५० कोटी एवढं तिप्पट भाड आकारून सरकार टेंडर बहाल करतंय. असे असेल तर हा भ्रष्टाचार नाही का? महाराष्ट्रातील सामान्य माणसांच्या कराचा असा दुरुपयोग करणे ही महायुती सरकारची आता सवयच झालीये.