25/12/2025
❚█══ 💰 किंमत – मर्यादित कालावधीसाठी खास ऑफर 💰══█❚
👉 फुल कॅश मध्ये : ₹ 14.99 लाख/-
👉 लोन केस मध्ये : ₹ 16.99 लाख/-
🏠 अमरावतीत स्वतःचं घर घ्यायचं स्वप्न अजूनही अपूर्ण आहे का?
😓 घरभाडे देऊन कंटाळलात?
💍 घर नाही म्हणून लग्न जुळत नाहीये?
❌ चिंता करू नका!
✨ पिंपळकर बिल्डर्स घेऊन आले आहेत
👉 तुमच्या बजेटमध्ये रेडी पझेशन 1 BHK घर
📍 लोकेशन :
गायकवाड लेआउट, अकोली, साईनगर – अमरावती
गूगल मॅप लिंक :-
📍https://goo.gl/maps/S8n48X4gZYvcKxgL9
⏳ मर्यादित कालावधीसाठी खास किमतीत उपलब्ध!
⚠️ महत्वाची सूचना
👉 घराला कोस आहे, त्यामुळे ज्यांना कोस चालतो त्यांनीच संपर्क साधावा
🌳 लोकेशन फायदे
✔️ लागूनच मनपा बगीचा
✔️ समोर ओपन स्पेस
✔️ शाळा, बाजारपेठ, D-Mart, तापडिया मॉल अगदी जवळ
✔️ बस स्टँड व रेल्वे स्टेशन सहज उपलब्ध
📐 प्लॉट व दिशा माहिती
🔹 उत्तरमुखी त्रिकोणी प्लॉट (कोस असलेला)
🔹 प्लॉट साईज : 20 फूट x 49.2 फूट
💧⚡ मूलभूत सुविधा
✔️ 150 फूट बोअर – किर्लोस्कर मशीन
✔️ इलेक्ट्रिक मीटर रेडी
✔️ Plasto ची 5 लेयर पाण्याची टाकी
💡 इंटीरियर व इलेक्ट्रिक स्पेसिफिकेशन
✨ ड्रॉइंग हॉलमध्ये Falling POP, Shadowless & Panel Lights
✨ Greatwhite & RR केबल – Lifetime Guaranteed वायर्स
✨ SiZZON इलेक्ट्रिक पॅनल व बटन्स
✨ Havells BLDC Remote Fan (हॉलमध्ये)
✨ प्रत्येक रूममध्ये लाईट्स व फॅन रेडी
🚪🪟 दरवाजे व खिडक्या
🔒 लाल सागवान पॉलिश दरवाजा
🔐 Godrej Triple Protection Security Lock
🪟 ॲल्युमिनियम स्लाइडिंग विंडोज
🍽️🚿 किचन व बाथरूम
✔️ ग्रॅनाईट किचन ओटा
✔️ डिझायनर बेसिन
✔️ हायड्रोलिक कमोड सीट
✔️ उच्च दर्जाचे नळ, मिक्सर व शॉवर
🧱 टाइल्स व एक्स्टेरियर
🏡 लेटेस्ट डिझाईन कार्विंग टाइल्स
🚿 बाथरूम टाइल्स
🚗 पार्किंग टाइल्स
🎨 फ्रंट वॉल एलीवेशन टाइल्स
🚪 स्लाइडिंग लोखंडी गेट
🪜 डिझायनर पायऱ्या
✨ Attractive & Unique Elevation Design
🔑 रेडी पझेशन – आजच घर ताब्यात घ्या!
📞 095954 57909 आजच संपर्क साधा – संधी मर्यादित आहे!
🏠 स्वप्नातील घर आता तुमच्याच बजेटमध्ये! 💯