VLChomes

Directions Website Contact the business

VLChomes Building homes that bring comfort, space, and convenience. Explore 1 & 2 BHK flats in Amravati, designed for everyday living.

With over 20 years of Unwavering Commitment to Quality & Service, Vishalakshi, today has carved a Niche in providing Real Estate Solutions around sprawling cities of Nagpur & Amravati. Having around 10 lac sqft of noteworthy developments, 20+ exemplary projects, Group has earned substantial Recognition & Trust from its Patrons. From the very start of their career, Directors have had clear vision for Excellence in Work & Ethics. After completing notable Architectural, Interior Projects, they forayed in Construction & Consultancy in 1997. Projects like Luxury Villas, High End Residences, buzzing Office Spaces & Institutional Structures, speak for their commitment to Quality Work. Natural Light, Fresh Air, Maximum use of Space, Functionality, Safety are key areas of focus for every space conceptualized & crafted. This rarely found blend of architectural sense & engineering precision clearly reflects in their designs & ex*****on. Attention to every small Detail is given, right from the very stage of planning to designing, procurement to deployment & foundation to finishing. Passion for Work, Integrity, Sustainability, Client Satisfaction & Delightful Experiences have led Group to where it stands today.

23/12/2025

Behind every grain is a season of patience, effort, and strength.

Saluting our farmers for the discipline they live with every day.

Jai Kisan. 🌾

16/12/2025
14/12/2025

आज वाचवलेली ऊर्जा प्रत्येक युनिट उद्याचा अधिक सुरक्षित भविष्य घडवते.

ऊर्जेचा योग्य वापर करून, आपण पुढील पिढ्यांसाठी मौल्यवान संसाधनांचे संरक्षण करतो. 🌱

07/11/2025

प्रत्येक रिबन एका प्रवासाची आठवण-धडपड, धैर्य आणि आशेची.
कॅन्सर जनजागृती दिन… जागरूकतेसह एकमेकांच्या सोबत उभं राहण्याची वेळ.

20/10/2025

ही दिवाळी तुमच्या आयुष्यात नव्या आठवणी, नव्या स्वप्नांचा उजेड घेऊन येवो.

दिवाळीच्या विशालाक्षी ग्रुप कडून सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.

18/10/2025

✨ धन, आरोग्य आणि आनंदाने भरलेलं नवीन पर्व सुरू होवो.
या धनतेरसला प्रत्येक दारात सुखसमृद्धीचा प्रकाश दरवळो.

विषालाक्षी ग्रुप तर्फे तुम्हा सर्वांना
शुभेच्छांच्या सुवर्णसाक्षीने - शुभ धनतेरस! 💛🌿

📍 पत्ता: सराफ लेआउट, दस्तूर नगर चौकाजवळ, अमरावती

📞 संपर्क: 9511676375

प्राईम लोकेशनमध्ये तुमचं स्वतःचं 2 BHK घर - आता फक्त ₹31.75 लाखांपासून!सुमेरू वेदांता 2 मध्ये शिफ्ट व्हा - जिथे सौंदर्य,...
09/09/2025

प्राईम लोकेशनमध्ये तुमचं स्वतःचं 2 BHK घर - आता फक्त ₹31.75 लाखांपासून!

सुमेरू वेदांता 2 मध्ये शिफ्ट व्हा - जिथे सौंदर्य, सुविधा आणि शांतता एकत्र येतात.
दर्जेदार बांधकाम, आधुनिक इंटेरिअर्स आणि कुटुंबासाठी सुरक्षित परिसर.

लवकर करा निर्णय - मर्यादित युनिट्स शिल्लक आहेत!
घ्या प्रत्यक्ष अनुभव आणि उचला तुमच्या घराच्या किल्लीची पहिली पायरी!

📍पत्ता: मालू लेआउट, स्कूल ऑफ स्कॉलर्सजवळ, जुना बायपास, अमरावती

📞 संपर्क: 9511676375

तुमचं स्वतःचं 2 BHK घर आता फक्त ₹31.75 लाखांपासून - बजेटमध्ये परवडणारं, दर्जेदार आणि प्रशस्त घरसुमेरू वेदांता 2 मध्ये मि...
19/08/2025

तुमचं स्वतःचं 2 BHK घर आता फक्त ₹31.75 लाखांपासून - बजेटमध्ये परवडणारं, दर्जेदार आणि प्रशस्त घर

सुमेरू वेदांता 2 मध्ये मिळवा आधुनिक सुविधा आणि प्रीमियम लोकेशनसह
शांत, सुरक्षित आणि निवांत जीवनशैलीची सुरुवात आजच करा!

योग्य किंमत, योग्य लोकेशन - आजच निर्णय घ्या आणि साइटला भेट द्या!

📍पत्ता - मालू लेआउट, स्कूल ऑफ स्कॉलर्सजवळ, जुना बायपास, अमरावती

📞संपर्क - 9511676375

सुमेरू वेदांता 2 - दस्तूर नगरजवळचं प्रिमियम अपार्टमेंटफक्त ₹31.75 लाखांपासून तुमचं प्रशस्त 2 BHK - जिथं निसर्गाच्या सान्...
10/07/2025

सुमेरू वेदांता 2 - दस्तूर नगरजवळचं प्रिमियम अपार्टमेंट

फक्त ₹31.75 लाखांपासून तुमचं प्रशस्त 2 BHK - जिथं निसर्गाच्या सान्निध्यात वसलेला परिसर, आधुनिक सोयी आणि शहराशी सहज जोडलेली वाढती कनेक्टिव्हिटी हे सगळं एकाच ठिकाणी मिळणार आहे!

योग्य लोकेशन, योग्य बजेट आणि दर्जेदार आयुष्याची सुरुवात आता तुमच्या कुटुंबासाठी शक्य आहे!

✨आजच योग्य पत्ता निवडा आणि तुमचं सुंदर घर सुरक्षित ठेवा!

📍 पत्ता: मालो लेआउट, स्कूल ऑफ स्कॉलर्सजवळ, ओल्ड बायपास, अमरावती

📞 बुकिंगसाठी संपर्क: 9511676375

१००० वर्षांनंतर पहिल्यांदाच अमरावतीतसोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या मूळ स्वरूपाचं दर्शन!एक पवित्र दिवस, एक खास  संधी - रुद्रपूज...
21/06/2025

१००० वर्षांनंतर पहिल्यांदाच अमरावतीत
सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या मूळ स्वरूपाचं दर्शन!

एक पवित्र दिवस, एक खास संधी - रुद्रपूजा आणि सामूहिक दर्शनाचं आयोजन.

✨रविवार, २२ जून २०२५ रोजी | सकाळी ७ ते ११ - रुद्रपूजा आणि दर्शन
स्थळ: आर्ट ऑफ लिव्हिंग आश्रम, भानखेड़ा कोंडेश्वर रोड, अमरावती✨

✨रविवार, २२ जून २०२५ रोजी | सायं. ६ ते ९ - सामूहिक दर्शन आणि सत्संग
स्थळ: गडगडेश्वर मंदिर, अमरावती✨

सादरकर्ते - आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार, अमरावती
आपण सर्व भाविकांनी या दिव्य कार्यक्रमाला उपस्थित राहावे, ही नम्र विनंती.

Address

Vishalakshi Group, Sumeru Vedanta, Maloo Layout, Old Bypass
Amravati
444605

Opening Hours

Monday 9am - 8pm
Tuesday 9am - 8pm
Wednesday 9am - 8pm
Thursday 9am - 8pm
Friday 9am - 8pm
Saturday 9am - 8pm
Sunday 9am - 8pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when VLChomes posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to VLChomes:

Shortcuts

Share