23/11/2023
सस्नेह निमंत्रण
दीपोत्सवाचा आनंद सर्व स्नेहीजणांसोबत साजरा करण्यासाठी,
दिपावली फराळ व स्नेह मिलन..!
तारीख: रविवार, दि. २६ नोव्हेंबर २०२३
वेळ: सकाळी ११ ते संध्या. ७.०० वा. पर्यंत
स्थळ: Bizz Tower, चिकलठाणा बिझनेस कॉरिडॉर, MIDC पोलीस स्टेशन जवळ,
धूत हॉस्पिटलच्या मागे, छ. संभाजीनगर.