ravikirandevelopers

ravikirandevelopers ✓ One stop solution for all your construction need
✓ Building Material Supplier
✓ Real Estate
✓ Loan Plans
✓ Construction Management

🤗
31/05/2022

🤗

The Foundation Day at  RAVIKIRAN DEVELOPERS is all about celebrating new beginnings. Onthis festive occasion, we wish yo...
02/04/2022

The Foundation Day at RAVIKIRAN DEVELOPERS is all about celebrating new beginnings. On
this festive occasion, we wish you and your loved ones a very warm, happy & a
prosperous Gudi Padwa. May your festival be filled with endless moments of joy &
togetherness.

♥️
23/02/2022

♥️

शुभ धनतेरस❤️
13/11/2020

शुभ धनतेरस❤️

31/07/2020

सर्वात कमी दरात दर्जेदार बांधकामाचे सर्व साहित्य शोधताय?

★३५ वर्षान पासुन औरंगाबादकरांच्या सेवेत असलेले रविकिरण डेव्हलपर्स हाच एक योग्य पर्याय.

★आम्ही देत असलेल्या काही सेवा
१) रेती
२) खडी
३) विटा
४) पेवर ब्लॉक्स

★रविकिरण डेव्हलपर्स चे वैशिष्ट्य
१) मालाचा व कामाचा योग्य दर.
२) सर्वात दर्जेदार बांधकामाचे साहित्य.
३) जलद सेवा.
४) लोकांचा असलेला आमच्यावरचा विश्वास.

★एकदा संपर्क करा-9657750126

#स्वप्न_तुमचे_प्रयत्न_आमचे


🙌🏻

 #स्वप्न_तुमचे_प्रयत्न_आमचे३५ वर्षान पासुन औरंगाबादकरांच्या सेवेत असलेले रविकिरण डेव्हलपर्स एक योग्य पर्याय.★आम्ही देत अ...
27/07/2020

#स्वप्न_तुमचे_प्रयत्न_आमचे

३५ वर्षान पासुन औरंगाबादकरांच्या सेवेत असलेले रविकिरण डेव्हलपर्स एक योग्य पर्याय.

★आम्ही देत असलेल्या काही सेवा
१) रेती
२) खडी
३) विटा
४) पेवर ब्लॉक्स

★रविकिरण डेव्हलपर्स चे वैशिष्ट्य
१) मालाचा व कामाचा योग्य दर.
२) सर्वात दर्जेदार बांधकामाचे साहित्य.
३) जलद सेवा.
४) लोकांचा असलेला आमच्यावरचा विश्वास.

★एकदा संपर्क करा-9657750126



🙌🏻

!! शैली आणि गुणवत्तेतुन साकारलेला समुह म्हणजेच रवीकिरन डेव्हलपर्स !!✓ परंपरा 35 वर्षांची✓ स्वप्न तुमचे, प्रयत्न आमचेकुठल...
17/07/2020

!! शैली आणि गुणवत्तेतुन साकारलेला समुह म्हणजेच रवीकिरन डेव्हलपर्स !!

✓ परंपरा 35 वर्षांची
✓ स्वप्न तुमचे, प्रयत्न आमचे

कुठल्याही शहराचे वाढते विस्तारीकरण ही तिथल्या प्रगतीचे संकेत मानले जातात.
औरंगाबाद हे सद्या उद्योगदारांच्या गुंतवणूकासाठी सर्वात वरच्या स्थानावर असुन
शहराचे विस्तारीकरण हे अपेक्षेप्रमाने वेगाने वाढत आहे. म्हणुन शहरा जवळच स्मार्ट सिटी - उद्योग आकारात येत आहे,
परीणामी शहरात बांधकाम व्यावसाय देखील झपाट्याने वाढतोय.
आपल्या शहराचा सध्याचा कल हा पायाभुत सुविधा निर्माण करण्याकडे आहे, जसे की रस्ते,कारखाने,बाजारपेठा,दवाखाणे ,शाळा,काॅम्पलेक्स ,रेसिडेन्शियल ईमारती
यासाठी नवनवीन बांधकाम व्यावसाईक पुढे येत आहे या बांधकाम व्यावसायीकांना बांधकामासाठी लागणारी कच्चा मालाची गरज ओळखुन आम्ही आपल्या बांधकामासाठी लागनारी,
•खडी •रेती •विटा •पेवर ब्लाॅक ई.गुणवत्तापुर्ण मटेरियल पुरवन्याच काम हाती घेतलय.
तर, आपल्या स्वप्नातील वास्तुसाठी आपल्याला कुठल्याही प्रकारची गरज भासल्यास आम्ही आपल्या सेवेत उपलब्ध आहे.

#स्वप्न_तुमचे_प्रयत्न_आमचे


🙌🏻

औरंगाबाद शहराची वाढ जोमदार पद्धतीने होत जाईल तसतसा एक महत्त्वाचा घटक शहरात वाढत जाईल - व्यवसायासाठी येणारे परदेशी पाहुणे...
11/07/2020

औरंगाबाद शहराची वाढ जोमदार पद्धतीने होत जाईल तसतसा एक महत्त्वाचा घटक शहरात वाढत जाईल - व्यवसायासाठी येणारे परदेशी पाहुणे.
जर्मनी, जपानसह अनेक देशांतील उद्योजक औरंगाबादकडे येण्यास सुरुवात झाली आहे.
या पाहुण्यांसाठी,
☑️हॉटेल
☑️निवासी व्यवस्था
☑️पर्यटन स्थळ
☑️उद्याने,
☑️बसस्टॉप
☑️शाळा-महाविद्यालय
☑️आरोग्य व्यवस्था
☑️वहातुक व्यवस्था
निर्मान कराव्या लागतील.

या शहरात राहण्यार्यांना सुखद-शांत व संरक्षीत अनुभव देता येईल व त्याचा उपयोग आपल्याला औरंगाबादची ओळख जगात निर्मान करायला होईल,
केवळ त्यांच्यासाठी नाही तर आपल्यासाठी हे शहर
उत्तम - स्वच्छ बनवावे लागेल.
यासाठी आम्ही आपल्या सेवेत सदैव तत्पर आहे.




Ad By-Digimonk Marketing.

24/05/2020

🏗

Address

Bajaj Nagar
Aurangabad
431136

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ravikirandevelopers posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share