DVE Real Estate Satara Parisar

DVE Real Estate Satara Parisar घर,बंगलो,रो-हाऊस,प्लाॅट,फ्लॅट,शेती,

🚀 सातारा परिसरात २ रोड कॉर्नर प्लॉट विक्रीसाठी! 🚀​छत्रपती संभाजीनगरमधील वेगाने विकसित होणाऱ्या सातारा परिसरात घर किंवा ग...
16/06/2026

🚀 सातारा परिसरात २ रोड कॉर्नर प्लॉट विक्रीसाठी! 🚀
​छत्रपती संभाजीनगरमधील वेगाने विकसित होणाऱ्या सातारा परिसरात घर किंवा गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी! 🎯
​📐 प्लॉट तपशील:
​साईज: ३३ × ५० फूट (१६५० Sq.Ft.)
​दिशा: पश्चिम मुखी (West Facing)
​वैशिष्ट्य: 🛣️ दोन रोड कॉर्नर (उत्तम व्हॅल्यू आणि वेंटिलेशन!)
​📍 लोकेशन आणि लँडमार्क:
​टाटा मोटर्स आणि आयप्पा मंदिरच्या अगदी पाठीमागे.
​बीड बायपास मुख्य रस्त्यापासून अवघ्या २०० मीटर अंतरावर!
​✨ शांत परिसर, हाय-क्लास वस्ती आणि गुंतवणुकीवर उत्तम परतावा!

​ SataraParisar PropertyInvestment LandForSale

05/11/2025

गुरू की वाणी को जीवन में उतारें,

अपने सच्चे कर्मों से अब दुनिया संवारें।

गुरू नानक जी के मार्ग पर चलें,

सबके लिए अच्छा सोचें और अच्छा करें।।

गुरु नानक जयंती की हार्दिक शुभकामनाएं।

27/09/2025

श्रीपाद नगरी स्वप्न तुमचे.. स्वप्नपुर्ती आमची... प्रचंड वेगाने विकसित होणाऱ्या औद्योगिक छत्रपती संभाजीनगर मध्ये निवासी एन-ए-४२ प्रमाणित तसेच ए. एम.आर.डी.ए मान्यता प्राप्त मंजुर झालेले ले-आऊट प्लॉट्स उपलब्ध

•वैशिष्ट्ये

• ५० फुट डी.पी. रोडवर असलेला ले-आउट.

• ६०० ते १५०० चौ.फु. साईज मध्ये प्लॉट्स उपलब्ध.

• संपूर्ण ले-आउटला प्लेट कंम्पाउंड.

• भव्य सुशोभित प्रवेश द्वार.

• वास्तुशास्त्रा नुसार प्लॉट रचना.

• अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्ते व रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी) पेव्हर ब्लॉक.

• ड्रेनेज लाईन, वाटर लाईन.

• स्ट्रिट लाईट, स्वतंत्र ट्रान्सफार्मर (डी.पी.)

• ले-आउट अंतर्गत वृक्ष रोपन.
#

Address

सातारा-देवळाई परिसर छ. संभाजीनगर औरंगाबाद
Aurangabad
431010

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when DVE Real Estate Satara Parisar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category