07/07/2024
बंगलोसाठी प्लॅाट हवाय ?
मग फक्त प्लॅाट नाही तर सोबत इथे आहेत सर्वच अधुनिक सुविधा…
औरंगाबादेतील सर्वात मोठा व अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त असा ८२ एकरचा भव्य टाऊनशिप प्रकल्प म्हणजेच "डिव्हाईन सिटी"
१. औरंगाबादच्या प्रमुख ठिकाणी अद्यावत अशी कमर्शियल, रेसिडेन्शिअल सह मल्टिप्लेक्स, मॉल्स व जागतिक उच्च दर्जाची शैक्षणिक संस्था यासारख्या भव्य दिव्य योजना असलेला मराठवाड्यातील पहिला टाऊनशिप प्रकल्प !
२. पाण्याची सुविधा, अंतर्गत रस्ते , स्ट्रीट लाइट्स सोबतच आरोग्य सुविधा जसे वेलनेस आणि फिटनेस सेंटर, स्पा, ध्यान केंद्र, स्पोर्ट्स क्लब. यासह जागतिक दर्जाच्या सुविधा.
३. शहर नगर रचनाकार मान्यता प्राप्त प्लॉट्स.
३. गृहकर्ज सुविधा उपलब्ध.
४. कमी दिवसात जास्त परतवा देणारी प्रॉपर्टी.
५. भविष्य नियोजनासाठी योग्य असा गुंतवणूंक प्रकल्प
साईटचा पत्ता-
सहारा सिटी परिसर, बीड बायपास रोड, गांधेली. औरंगाबाद.
📞 84599 84599