Deven Realties

Deven Realties Deven Realties is a leader in best quality construction in residential and commercial real estate.

Deven Realties is ISO certified comapny, ISO has certified us beacause of "Quality Management for Design and Development of Residential and Commercial properties." Deven Realties is the first in building Group Housing projects in Aurangabad

We are the first in building very luxurious, comfortable flats in Aurangabad.

आदरणीय साहेबांना वाढदिवसाच्या हृदयस्पर्शी खूप खूप शुभेच्छा, आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुश्य लाभो, अशी मी ईश्वरचरणी प्...
23/01/2025

आदरणीय साहेबांना वाढदिवसाच्या हृदयस्पर्शी खूप खूप शुभेच्छा, आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुश्य लाभो, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो...🎁🎁 🎂🎂

Various Properties are Available for Sale @ Various Locations pls contact......Mo. No 9370677070.
15/08/2024

Various Properties are Available for Sale @ Various Locations pls contact......
Mo. No 9370677070.

 #भारतमाताकीजय वंदे मातरम् जय हिंद *हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे, ये...
15/08/2024

#भारतमाताकीजय
वंदे मातरम्
जय हिंद

*हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे,
येथे नसो निराशा थोड्या पराभवाने हे राष्ट्र विक्रमाचे,
हे राष्ट्र शांततेचे, स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!*

❤️🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳❤️🎉🎉🎉🎉🎉

💥 चाटे स्कूल जवळ , सातारा परिसर , बीड बायपास रोड येथे सर्वात मोक्याचा प्रकल्प. सादर करीत आहे प्रशस्त २ बीएचके रो-हाऊसेस ...
02/06/2024

💥 चाटे स्कूल जवळ , सातारा परिसर , बीड बायपास रोड येथे सर्वात मोक्याचा प्रकल्प. सादर करीत आहे प्रशस्त २ बीएचके रो-हाऊसेस चा भव्य प्रकल्प आणि ते सुद्धा खिशाला परवडेल ह्या किंमतीमध्ये .

रेणुका धाम ची ठळक वैशिष्ठे 👇
✅ प्रशस्त २बीएचके रो-हाऊसेस फक्त ३६ लाखांपासून*
✅ शहरात आणि शहरालगत काम करणाऱ्या बांधवांसाठी सर्वात मोक्याचा आणि आपल्या जीवन शैलीला शोभेल असा दर्जेदार प्रकल्प
✅ सर्व नामांकित कॉलेजेस , शाळा , हॉस्पिटल आणि शहराचे मध्यवर्ती स्थान अगदी हाकेच्या अंतरावर .
✅ निसर्गरम्य वातावरण
✅ अंतर्गत सिमेंट रस्ते
✅ लहान मुलांना खेळण्यासाठी भरपुर जागा
✅ प्रकल्पाचे काम जोरात सुरु

तर वाट कसली बघता ? आजच संपर्क करा आणि भेट द्या रेणुका धाम ला !

आमचा पत्ता : रेणुका धाम , चाटे स्कूल जवळ , सातारा परिसर , बीड बायपास रोड , छ. संभाजीनगर

Maharera No : P51500051656
Call: 9370677070

💥 चाटे स्कूल जवळ , सातारा परिसर , बीड बायपास रोड येथे सादर करीत आहोत मोठा व प्रशस्त ३ बीएचके रो हाऊस जेथे रूम साइझेस व फ...
02/06/2024

💥 चाटे स्कूल जवळ , सातारा परिसर , बीड बायपास रोड येथे सादर करीत आहोत मोठा व प्रशस्त ३ बीएचके रो हाऊस जेथे रूम साइझेस व फ्लोअर प्लॅन ला कुठेही तडजोड नाही ! प्रत्यक्ष प्रकल्पाला भेट द्या आणि खऱ्या अर्थाने मोक्याच्या प्रकल्पाचा अनुभव घ्या .

रेणुका धाम ची ठळक वैशिष्ठे 👇
✅ प्रशस्त ३ बीएचके रो-हाऊसेस फक्त ६० लाखांपासून*
✅ ग्राउंड फ्लोरला प्लॅन : हॉल,किचन, बेडरूम + पूजा + स्टोर + टॉयलेट बाथरूम + स्वतंत्र पार्किंग + मोठा व्हरांडा
✅ फर्स्ट फ्लोरला प्लॅन : मास्टर बेडरूम + अटॅच्ड टॉयलेट+ टेरेस + बिग साइज़ थर्ड बेडरूम + अटॅच्ड टॉयलेट+ टेरेस
✅ शहरात आणि शहरालगत काम करणाऱ्या बांधवांसाठी सर्वात मोक्याचा आणि आपल्या जीवन शैलीला शोभेल असा दर्जेदार प्रकल्प
✅ सर्व नामांकित कॉलेजेस , शाळा , हॉस्पिटल आणि शहराचे मध्यवर्ती स्थान अगदी हाकेच्या अंतरावर .
✅ निसर्गरम्य वातावरण
✅ अंतर्गत सिमेंट रस्ते
✅ लहान मुलांना खेळण्यासाठी भरपुर जागा
✅ प्रकल्पाचे काम जोरात सुरु

तर वाट कसली बघता ? आजच संपर्क करा आणि भेट द्या रेणुका धाम ला !

आमचा पत्ता : रेणुका धाम , चाटे स्कूल जवळ , सातारा परिसर , बीड बायपास रोड , छ. संभाजीनगर.
संपर्क: 9370677070
Maharera No : P51500051656

26/05/2024

दिशा ग्रुप आणि देवेन ग्रुप घेऊन येत आहे निसर्ग आणि शहराचा सुरेख संगम असलेल्या *ओहर, जटवाडा रोड* येथे प्लॉट व रो-हाऊसचा भव्य प्रकल्प *शुभ ग्राम होम्स*👍

🔸 *600 स्क्वेअर फूट प्लॉट = ₹7.80 लाखात*
तर मग आजच प्लॉट किंवा घर बुक करा आणि साकार करा आपले स्वप्नातले घर ...🏠

*दिशा ग्रुप आणि देवेन ग्रुप*,
सूतगिरणी चौक,
छत्रपती संभाजीनगर. *साईटचा पत्ता :* *शुभ ग्राम होम्स*,ओहर,जटवाडा रोड, छत्रपती संभाजीनगर.
📞 9370677070

⭐ पैठण रोड , नक्षत्रवाडी जवळ , वळदगाव येथे निवासी प्लॉट फक्त ६.९० लाखांपासून. ऐकायला सुद्धा अशक्य वाटणाऱ्या किमतीमध्ये र...
26/05/2024

⭐ पैठण रोड , नक्षत्रवाडी जवळ , वळदगाव येथे निवासी प्लॉट फक्त ६.९० लाखांपासून. ऐकायला सुद्धा अशक्य वाटणाऱ्या किमतीमध्ये राधा नवल सिटी घेऊन आले आहे कलेक्टर मान्यताप्राप्त प्लॉटिंग ची भव्य शृंखला .
राधा नवल सिटी ची वैशिष्ठे
✅ NA-44 प्लॉट्स
✅ निसर्ग सौंदर्याचा अभूतपूर्व नजारा
✅ आपला स्वतंत्र बंगलो बांधण्यासाठी अथवा गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम संधी
✅ काँक्रीट रोड, ड्रेनेज वाटर लाइन, गार्डन्स, प्ले पार्क, ओपन जिम, मंदिर सारख्या ५ पेक्षा जास्त सोयीसुविधांची व्यवस्था

तर वाट कसली बघताय ? आजच भेट द्या आमच्या राधा नवल सिटी ला आणि मिळवा बेस्ट ऑफर !

आमचा पत्ता : राधा नवल सिटी , वळदगांव, वाल्मी बजाज रोड, पैठण रोड, छ. संभाजीनगर

संपर्क : +91 93706 77070

⭐ जालना रोड , कुंभेफळ  येथे निवासी प्लॉट फक्त ११.६० लाखांपासून. ऐकायला सुद्धा अशक्य वाटणाऱ्या किमतीमध्ये देवेन काउंटी घे...
26/05/2024

⭐ जालना रोड , कुंभेफळ येथे निवासी प्लॉट फक्त ११.६० लाखांपासून. ऐकायला सुद्धा अशक्य वाटणाऱ्या किमतीमध्ये देवेन काउंटी घेऊन आले आहे कलेक्टर मान्यताप्राप्त प्लॉटिंग ची भव्य शृंखला .
देवेन काउंटी ची वैशिष्ठे
✅ प्रकल्पामध्ये अनेक घरांचे बांधकाम तसेच नामांकित कॉलेज देखील मोठ्या दिमाखात सुरु !
✅ NA-44 प्लॉट्स
✅ निसर्ग सौंदर्याचा अभूतपूर्व नजारा
✅ आपला स्वतंत्र बंगलो बांधण्यासाठी अथवा गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम संधी
✅ प्रशस्त रोड, ड्रेनेज वाटर लाइन, गार्डन्स, प्ले पार्क सारख्या ५ पेक्षा जास्त सोयीसुविधांची व्यवस्था

तर वाट कसली बघताय ? आजच भेट द्या आमच्या देवेन काउंटी ला आणि मिळवा बेस्ट ऑफर !

आमचा पत्ता : देवेन काउंटी , कुंभेफळ , जालना रोड , छ. संभाजीनगर
संपर्क :9370677070

Address

Sut Girni Road, Laxmi Nagar, Gadia Vihar
Aurangabad
431001

Opening Hours

Monday 9:30am - 7:30pm
Tuesday 9:30am - 7:30pm
Wednesday 9:30am - 7:30pm
Thursday 9:30am - 7:30pm
Friday 9:30am - 7:30pm
Saturday 9:30am - 7:30pm

Telephone

+919579195791

Alerts

Be the first to know and let us send you an email when Deven Realties posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Deven Realties:

Share