12/09/2022
आजकालच्या काळातील धकाधकीच्या आणि अस्थिर जीवनामुळे दैनंदिन जीवनात देखील लोकांना असुरक्षितता जाणवायला लागली आहे. हे असुरक्षित वाटणे आपल्या दैनंदिन जीवनातील बारीकसारीक गोष्टींवरून सुरू होते. भावी ग्राहकांची सुरक्षितता जपण्यासाठी काही महत्वाच्या व गरजेच्या गोष्टींची काळजी अदिती क्राऊनच्या टिमतर्फे घेण्यात आलेली आहे. कारण तुमची सुरक्षा ही आमची जबाबदारी आहे.
◆ सुरक्षिततेसाठी घेण्यात आलेली काळजी
१. प्रत्येक बाजूला २४*७ सीसीटीव्ही कॅमेरे
- मालमत्तेची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी
- चोर आणि चोऱ्या ओळखण्यासाठी
- वृद्ध आणि मुलांची काळजी घेण्यासाठी
- बाहेरील लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी
बदलापूर मधील मध्यवर्ती भागात असलेला प्रकल्प 'अदिती क्राऊन'
✅ 1BHK फ्लॅट- २५.५० लाखांपासून पुढे
✅ ग्राउंड +4 मजली बिल्डिंग
✅ प्रकल्प चौकाच्या मध्यभागी.
✅ 1BHK, 2BHK Flats a
and Shops Available
✅ लिफ्ट, बॅटरी बॅकअपसह
✅ सुरक्षेसाठी सर्व बाजूंनी सीसीटीव्ही कॅमेरा
✅ बिल्डिंगच्या समोर मुलांना खेळण्यासाठी मैदान
✅ OC Received
✅ Ready to Move
✅ रेरा मंजूर (P51700026435)
✅ Ground all commercial
✅ फ्लॅटमध्ये सेमी ऍक्रेलीक पेंट
✅ ग्रॅनाइट किचन प्लॅटफॉर्म
✅ खिडक्यांचे एनोडाइज्ड फ्रेम.
◆ बुकिंगला सुरुवात झाली आहे. ◆
◆ लवकरात लवकर बुकिंग करा ◆
===================
📱𝐂𝐚𝐥𝐥 𝐟𝐨𝐫 𝐦𝐨𝐫𝐞 𝐢𝐧𝐟𝐨𝐫𝐦𝐚𝐭𝐢𝐨𝐧
📞 +91 9067799260
Wow. me/ 9067799260
===================