20/10/2025
पानांफुलांचे तोरण दारी
अंगणी देखणी साजे रांगोळी
उटण्याचा…
सुगंध साऱ्या शिवारी पसरुदे..
सुखाची चाहूल होऊदे सारे..
दुःख ते विसरू दे..
~ 🎶 ~
फुलवाती अंगणात सोनसकाळी
फुलवाती अंगणात सोनसकाळी
सौख्य जणू भरूनी आले,
आले ओंजळी… आले ओंजळी!!!
आली दिवाळी..
आली दिवाळी..
आली दिवाळी..
आली दिवाळी..
दिन दिन दिवाळी..
गाई म्हशी ओवाळी..
गाई म्हशी कुणाच्या..
माझ्या लक्षिमणाच्या…!!!