01/02/2017
स्वस्तातली घरं म्हणजे परवडणारी घरं का ?
५ लाखा पासून मिळणारी घरे आपण ऐकतो तेव्हा आपल्या अंत:करण आनंदाने हुरळून जाते. तुम्ही ऐकटे नाही, असं प्रत्येक सामान्य माणसाला वाटते.
मुंबईतली अनेक जण घर घेण्याचा प्रयत्न करतात, पण मुख्य शहराच्या आणि आसपास शहरांमधल्या अवाजवी घरांच्या किंमतीचे दर घर घेण्यापासून
त्याला वंचित करतात. प्रत्येकजणाला गृहकर्जाच्या मर्यादा आहेत शिवाय प्रत्येकाच्या आकांक्षा पण मोठ्या असतात.
पण अशावेळेस तुम्हाला तुमच्या बजेट मध्ये बसणारे घर दर्शनास येते तेव्हा मनाला दिलासा मिळतो.
जरा आपला विचार करा आणि स्वत: ला १० प्रश्न विचारा. आपल्याला हवे असलेले घर कुठे आहे?
जागा कुठल्या शहरात आहे
तेथे दररोज लागणाऱ्या घरगुती गरजा-सुविधा जवळपास आहेत का ?
चांगल्या शाळा, महाविद्यालये, वैद्यकीय सुविधा जवळ आहेत का?
सहजपणे रोज ऑफिसला ये-जा करण्यासाठी शहर रेल्वे आणि बस सेवेने जोडले आहे का?
विकासक विश्वसनीय आहे का?
मालमत्ता कागदपत्रे कायदेशीर वैध आहे का?
नामांकित बँक घेत असलेल्या घरांना कर्ज देते का ?
आसपासचे जीवन आनंददायी व चांगले आहे का?
माझ्या मुलांच्या खेळण्यासाठी सुविधा आहे का?
माझ्या आई-वडिलांना प्रदूषण मुक्त वातावरणात फिरण्याचा आनंद मिळेल?
जेंव्हा तुम्हाला या सगळ्या प्रश्नाची उत्तरे मिळतील तेंव्हा स्वस्त घरांच हुरळणं तुम्ही नक्की विसरून जाल
तुमच्या बजेट मध्ये बसलं म्हणून ते परवडणारे घर होत नाही. ते सर्व सुखसोईयुक्त स्वप्नातलं घर बनू शकत नाही.
मग असं माझ्या मनाजोगं परवडणारं घर कुठे मिळेल? असा मोठा प्रश्न पडतो.
जिथून मी माझ्या नित्य नियमाप्रमाणे माझ्या नोकरी धंद्यासाठी सहजपणे जाऊ येवू शकतो
चिन्ता करू नका बदलापूर आणि अंबरनाथ आहे ना!.
बदलापूर आणि अंबरनाथ या शहरांना गेल्या ८ वर्षांपासून मुंबईकरांनी प्रथम प्राधान्य दिले त्याची प्रमुख कारणे
बदलापूर आणि अंबरनाथ ही मुंबईतील मूळ जुळी स्मार्ट शहरे आहेत.
स्थानिकांना रेल्वे आणि एएनएमटी बसेस मुंबई / नवी मुंबई / ठाणे येथे ये-जा साठी सुविधा आहे.
शासनाच्या पायाभूत सुविधांमुळे विकास कामांना उत्तम वेग आहे व अनेक प्रकल्प पूर्ण झाली आहेत
नगरपरिषदेच्या कायदेशीर बाबींमुळे सर्व गृहनिर्माण प्रकल्पांना कायदेशीर मंजुरी आहे; जसे शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, मनोरंजन पूर्णतः उपलब्द्ध आहे.
पायाभूत सोई सुविधा, खरेदी आणि फास्ट फूडचे नामांकित ब्रॅण्ड्स उपलब्ध आहे.
प्रदूषण मुक्त वातावरण व हिरव्यागार टेकड्यांनी शहर वेढले गेले आहे
अनेक नैसर्गिक जलस्तोत्रांमुळे मुबलक पाण्याची सोय आहे.
पुणे, नगर, नाशिक महामार्गाशी ही शहरे योग्यरित्या जोडलेली आहेत.
या क्षेत्रात अनेक नामांकित विकासक असल्यामुळे या सर्वांना ऐकाच ठिकाणी भेटण्यासाठी एक सुवर्ण संधी तुम्हाला
पॅनमार्क मालमत्ता प्रदर्शन-सीजन ३ मध्ये मिळेल. हे मुंबईतील खरंच परवडणाऱ्या घरांचे एकमेव प्रदर्शन आहे.
या प्रदर्शनात अनेक नामांकित बांधकाम व्यावसायिकांचे अनेक प्रकल्प एकाच ठिकाणी पाहू शकता.
मुंबईतील फक्त परवडणारी घरे या प्रदर्शनामध्ये तुम्हास पहाण्यास मिळतील .
३५,००० हून अधिक चौ. फूट. जागेत उभे राहणाऱ्या दिमाखदार प्रदर्शनात बजेट घरांची प्रचंड निवड आहे.
स्पॉट बुकींग केले तर अनेक डिस्काउंट , ऑफर्स, बंपर बक्षिसे विकासकांतर्फे खास प्रदर्शनासाठी देण्यात येणार आहेत
एकाच छताखाली
* १५० पेक्षा अधिक गृह प्रकल्प
* नामांकित विकासक
* नवीन शुभारंभ, बांधकाम स्थितीतले आणि तयार ताबा अंतर्गत प्रकल्प
* प्रदर्शन काळात तुम्ही जागीच बुकिंग करणाऱ्यांना बंपर बक्षिसे विकासकांतर्फे देण्यात येणार आहेत
मोफत वाहतूक सुविधा: बदलापूर पूर्व आणि अंबरनाथ पश्चिम रेल्वे स्टेशन वरुन पुरविली जाणार आहे.
जरुरीपेक्षा जास्त पार्किंग सुविधा उपलब्ध आहेत.
आपल्या घराच स्वप्न साकार करण्यासाठी या तारखा लक्षात ठेवा, १०, ११,१२ फेब्रुवारी २०१७
स्थळ : जीबीके लॉन्स, पाईप लाईन जंक्शन, अंबरनाथ - बदलापूर रोड, चिखलोली, अंबरनाथ (पूर्व)
वेळ: सकाळी: १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत
अधिक माहितीसाठी संपर्क: ९३२०० २४७००
प्रवेश मोफत
मग या आणि खरंच परवडणाऱ्या घरांचे मालक व्हा.