12/07/2026
Special Thanks News18 Marathi
Housing society News I वरच्या फ्लँटमधून पाणीगळती झाल्यास नुकसानभरपाई कोण देणार? महाराष्ट्रतील फ्लॅटमालक आणि भाडेकरूसाठी महत्त्ाचा न्यायालयीन निर्णय समजून घ्या. सोसायटी आणि फ्लॅटमालकाची जबाबदारी नेमकी काय आहे, जाणून घ्या.