04/03/2022
बारामती मधील सर्वात स्वस्त दरातील घरे मिळण्याचे एकमेव ठिकाण ...!
"अंकुर प्रोजेक्ट्स"
७९ फ्लॅट चा भव्य व सुंदर प्रोजेक्ट (1&2 BHK)MIDC क्षेत्राजवळ
रेडी पजेशन चे फक्त 3 फ्लॅट शिल्लक
(548,532,528 sq.ft)
सोबत च चालू कामातील १&२ bhk फ्लॅट बुकिंग साठी उपलब्ध
♦️ 1BHK सर्व खर्चासह रु.१२.५० लाख* पासून सुरु.
♦️ 2BHK सर्व खर्चासह रु. १४.५० लाख* पासून सुरु.
▫️1BHK - 548,554,556,567 SQ.FT
▫️2BHK - 698,701,720,733 SQ.FT
🔸 N.A.T.P बारामती चे भोगवटा प्रमाणपत्र (building completion) प्राप्त.
🔸 महारेरा नोंदणी क्र. P52100018815
🔸 सर्व नामांकित बँकाकडून कर्ज सुविधा
🔸 औद्योगिक वसाहती च्या सर्वात जवळ चा प्रोजेक्ट
🔹 मुबलक पाणी पुरवठा.
🔹 ऑटोमॅटिक लिफ्ट ची सोय पॉवर बॅकउप सहित
🔹 समाईक प्रशस्त पार्किंग सुविधा.
🔹 प्रकल्पामध्येच दैनंदिन वस्तुंच्या खरेदीसाठी दुकानांची सोय.
🔹 मुलांना खेळण्यासाठी ओपन स्पेस व त्या मध्ये सुंदर व आकर्षक गणेश मंदिर....
🔹अंतर्गत रस्ते
🔹गार्डन
✅ भाजी मंडई फक्त 3.मी. अंतरावर
✅ पेन्सिल चौक 5.मी. अंतरावर
✅ VP कॅम्पस 5.मी. अंतरावर
✅ मेडिकल कॉलेज 8.मी. अंतरावर
✅ औद्योगिक वसाहत(MIDC) 5 मी. अंतरावर
बारामतीकर, तुम्ही जर घर घेऊ इच्छित असल्यास हि संधी सोडू नका. कारण आम्ही हा प्रोजेक्ट फक्त MIDC क्षेत्रा मध्ये व इतर ठिकाणी कामं करणाऱ्या सर्व सामान्य कामगारांसाठी व त्यांचे स्वतःचे घराचे स्वप्न पूर्ण करण्याकरिता हा प्रोजेक्ट साकार करीत आहोत.... तुम्ही फक्त निर्णय घ्या आणि बाकी आमच्यावर सोपवा.
'अंकुर प्रोजेक्ट' हा तुमचा निर्णय व घराचे स्वप्न सत्यात उतरविन्यास आपली सहायता करण्यास कटिबद्ध राहील🙏🏻.
हि संधी जाऊ देऊ नका, खाली दिलेल्या फोन क्रमांकावर फोन करा व आपल्या स्वप्नातील घर साकारा...!
बुकिंग साठी संपर्क - 9146415007 / 9604125123 / 9860812996
साईट पत्ता - गट नं- १४१/१/ब wanjarwadi बारामती
ऑफिस पत्ता: कुंभरकरवस्ती , डायनामिक्स डेअरी मागे wanjarwadi MIDC बारामती