Shiv Group

Shiv Group facility services, jobs, requirements and purchase & sell plots

06/05/2026
19/04/2026

✨ शुभ अक्षय तृतीया ✨

तुमच्या स्वप्नातील घरासाठी आजच योग्य वेळ!
बारामतीतील प्रीमियम 2BHK फ्लॅट्स आता खास अक्षय तृतीयाच्या ऑफर्ससह उपलब्ध. 🏡

✔️ 1067 स्क्वेअर फुटमध्ये प्रशस्त प्लॅन
✔️ सातव चौक, टी.सी. कॉलेजजवळ
✔️ गॅलरीतून दिसणारा सुंदर बारामती सूर्यास्त

आजच तुमचे घर बुक करा आणि नवीन सुरुवात करा! 💫

17/03/2026

बारामतीत स्वतःचं घर घ्यायचंय… पण अजूनही perfect option सापडलं नाहीये? 🤔

Location compromise करायचं नाही…
Luxury सोडायची नाही…
आणि budget पण हाताबाहेर जायला नको…

म्हणूनच आता search थांबवा ✔️
कारण तुमचं dream home आता तयार होत आहे —
📍 आदर्श रेसिडेन्सी, Lake View City

Sunset lake च्या अगदी शेजारी,
premium location + smart features + peaceful lifestyle 🌿

👉 आजच site visit बुक करा
📞 7709100009

21/05/2025

#आम्ही_घेऊन_आलोय_नोकरीची_सुवर्णसंधी !!

▶ #नोकरी_कोणासाठी

10वी पास.
12वी पास.
कामाचे आठ तास.
पगार बारा हजार ते अठरा हजार.
PF,ESIC, Bus & Canteen.

> #मुलाखतीसाठी_येताना_आवश्यक_कागदप त्रे
1. 10 वी किंवा 12 वी मार्कशीट.
2. आधार कार्ड व पॅनकार्ड.
3. बँक पासबुक.
4. 06 आयकार्ड फोटो.
5. शाळा सोडल्याचा दाखला.
6. 02 डोस लस प्रमाणपत्र.

#संपर्क
7387262121
9922740909

21/05/2025

तुमच्याकडे ITI, डिप्लोमा, B.Sc. किंवा डिग्री आहे? मग तुमच्यासाठी आहे एक मोठी संधी!"
बारामतीमधील नामांकित कंपनीमध्ये भरती सुरू आहे

Address

Baramati Midc Area

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shiv Group posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category