Baramati Real Estate

Baramati Real Estate Seling / Buying / Rental
We have working Seling / Buying / Rental of properties like N.A plot, Agree

Seling / Buying / Rental
We have working Seling / Buying / Rental of properties like N.A plot, Agree plot, Commercial & Industrial plot & Flat & Row House.

06/08/2024

बारामती-भिगवण,
सिमेंट टार रोड, स्टेट हायवेला, 150 फूट फ्रंट असलेले,

संपूर्ण 65 गुंठे,
Collector NA

सरकारी मोजणी,
संपूर्ण तार कंपाऊंड, मोठे लोखंडी सरकते मेन गेट

2 बोअरवेल, 1 शेततळे,
1 स्वतंत्र लाईट मीटर कनेक्शन, भरपूर फळझाडे नारळ, आंबा इ.

होटेलचे मागील बाजूला लाजिंग बोर्डिंग किंवा मंगल कार्यालय होऊ शकते इतकी जागा,

पुढे होटेल, किचन शेड, धान्य भाजीपाला ठेवणेसाठी स्टोरेज शेड, कामगारांसाठी खोल्या, टाॅयलेट ब्लाॅक इ.

दर्शनी भागात जादा 15/20 टेबल बसू शकतील इतका मोठा ओटा,

समोर चारचाकी/दुचाकी भरपूर पार्किंग व्यवस्था,

2 पाण्याच्या टाक्या (जमीनीवरील व खालील),

आणि महत्त्वाचे म्हणजे परमीट रुम व बिअर बारचे FL3 लायसन्स सह,

सरसकट *6 लाख प्रतिगुंठा* दराने 65 गुंठे NA क्षेत्र, सर्व होटेल बांधकाम व FL3 license सह विकणे आहे,

Clear Title Property

अधिक माहिती साठी संपर्क :
9860542254

🔻 गाळा भाड्याने देणे आहे. 🔻▪️ 500 Sqft.▪️ खत्री इस्टेट, महावीर भवन शेजारी, कॅनॉल रोड, बारामती जि. पुणे.▪️ फायनान्स कंपनी...
04/08/2024

🔻 गाळा भाड्याने देणे आहे. 🔻

▪️ 500 Sqft.

▪️ खत्री इस्टेट, महावीर भवन शेजारी, कॅनॉल रोड, बारामती जि. पुणे.

▪️ फायनान्स कंपनी, पतसंस्था, मोबाईल सर्व्हिस स्टेशन, एजन्सी लाईन, होलसेल मेडिकल आणि कमर्शियल ऑफिस साठी उपयुक्त.

▪️ बारामती नगरपरिषद पासून 2 मिनिटाच्या अंतरावर.

▪️ स्वतंत्र टॉयलेट सुविधा.

▪️ दोन इन्ट्रान्स व पार्किंगची सोय.

अधिक माहितीसाठी संपर्क :-
9860542254 / 9689009900

04/08/2024

शेटफळ गडे येथे 10 एकर बागायत जमिन विकणे आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :
@9860542254

04/08/2024

बारामती बऱ्हाणपूर पोलीस मुख्यालय जवळ एक एकर विकणे आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :
@9860542254

बारामती MIDC मध्ये इंडस्ट्रियल प्लॉट त्वरित विकणे आहे ...▪️ E - ब्लॉक बारामती MIDC▪️प्लॉट ऐरिया -2520 स्क्वे मीटर (25 गु...
08/12/2023

बारामती MIDC मध्ये इंडस्ट्रियल प्लॉट त्वरित विकणे आहे ...

▪️ E - ब्लॉक बारामती MIDC
▪️प्लॉट ऐरिया -2520 स्क्वे मीटर (25 गुंठे)
▪️बांधकाम - 14000 स्क्वे फूट (RCC)
▪️संपूर्ण प्लॉट ला वॉल कंपाऊंड
▪️इंडस्ट्रियल लाईट उपलब्ध
▪️ बांधकाम कॉम्प्लिशन सर्टिफिकेट (BCC )

अधिक माहिती साठी संपर्क :-
9604009900 / 9689009900

14/10/2021
30/11/2020

शुभारंभ...

17/08/2020

1 Bhk फ्लॅट च्या #बजेट मध्ये 2 bhk #रेडी_पझेशन फ्लॅट...
64 फ्लॅटची भव्य सोसायटी, फक्त ४ फ्लॅट, ४ था मजला, लिफ्टची सोय नाही
पत्ता :- विद्या प्रतिष्ठान पाठीमागे, MIDC - जळोची रोड, सुर्यनगरी, बारामती.
अधिक माहितीसाठी संपर्क : @9604009900

27/07/2020
  इंडस्ट्रीयल प्लॉट विकणे आहे...प्लॉट :- 21 गुंठे With BCCबांधकाम :- 6000 Sq.Ft बिल्टउपअधिक माहिती साठी संपर्क@968900990...
17/01/2020

इंडस्ट्रीयल प्लॉट विकणे आहे...
प्लॉट :- 21 गुंठे With BCC
बांधकाम :- 6000 Sq.Ft बिल्टउप

अधिक माहिती साठी संपर्क
@9689009900

नियोजित पोलीस उपमुख्यालय बऱ्हाणपूर,बारामती जि. पुणेविकासाची सुवर्णनगरी बारामती...
07/01/2020

नियोजित पोलीस उपमुख्यालय बऱ्हाणपूर,
बारामती जि. पुणे

विकासाची सुवर्णनगरी बारामती...

Address

Amol Kavale Shop No/2 Mayeshwar Apartment/B Opp Jain Mandir Ashok Nagar
Baramati
413102

Alerts

Be the first to know and let us send you an email when Baramati Real Estate posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Baramati Real Estate:

Share