28/02/2025
नमस्कार,
घराचा दरवाजा ओलांडून आत प्रवेश केला की सुरु होत तुमचचं राज्य, आणि तुम्ही जेव्हा दार बंद कराल तेव्हा तुम्हाला पूर्ण सुरक्षित वाटायला हवं, म्हणूनच…
तुस्ती निधी प्रॉपर्टीज, तुमच्या करिता घेऊन आले आहे *वामिका* अत्याधुनिक सोयी सुविधाने सज्ज असलेला प्रकल्प
रूफ टॉप स्विमिंग पूल, पार्टी एरिया
जॉगिंग ट्रॅक, रूफ टॉप गार्डन, जिम, लहान मुलांसाठी प्ले एरिया व इनडोअर गेम्स
ग्रँड एन्ट्रन्स लॉबी
*01BHK आणि 02BHK फ्लॅट*
*सेलेबल एरिया*
01BHK - ७३९.०० चौरस फूट
02BHK - १०२५.०० चौरस फूट
*वैशिष्ट्ये*
RCC फ्रेम स्ट्रक्चर
थंडगार हवेची झुळूक अनुभवण्यासाठी - फ्रेंच विंडो
लाकडी - चौकट व मुख्य दरवाजा
विट्रिफाइड टाईल्स (मोट्या टाईल्स)
ब्रँडेड कंपनीचे इलेक्ट्रिक वायर व स्विचेस
ब्रँडेड कंपनीचे प्लम्बिंगचे पाईप व फिटिंग
स्टॅंडर्ड कंपनीचे लिफ्ट
पिण्याच्या व वापरण्याच्या पाण्याची वेगळी टाकी
बोअरवेल सुविधा
स्टॅक पार्किंग कारसाठी
बाईक पार्किंग
RERA मंजूर प्रकल्प - राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्जाची सोय.
*साईटचा पत्ता:* वामिका, गट न २४, रुई गाव, व्ही पी कॉलेजच्या मागे, जिजाऊ श्रुष्टी जवळ, रुई, बारामती, महाराष्ट्र - ४१३ १३३, भारत.
*संपर्क:* अनिल खरात - +९१ ९९६७४ ८८४८४ / ९८२१२ ८६९८५
पवन कांबळे - +९१ ९५११२ १९८९८