जितु भाऊ

जितु भाऊ Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from जितु भाऊ, Real Estate, टाकळी भोसा (Takli Bhosa) हे गाव नेरी (Neri), मोहाडी (Mohadi) तालुक्यात भंडारा जिल्हा, महाराष्ट्रमध्ये आहे, Bhandara.

जीतू भाऊ (Jitu Bhau) 🎭
🎬 Digital Creator | मनोरंजन आणि माहितीचा संगम!
🔥 माझ्या चॅनेलवर तुम्हाला
🎭 कॉमेडी रील: हसून हसून पोट दुखेपर्यंत!
📸 शूटिंग आणि बिहाइंड-द-सीन्स: व्हिडिओ मेकिंगची धमाल.
💡 जनरल माहिती: रोजच्या आयुष्यातील रंजक गोष्टी.
स्वतः शूटिंग

11/08/2026

शेतात काम करता करता ही अशी अस्सल गावरान मज्जा... याला कोणतीही सर नाही! 🔥🌾 आमचे बळीराजा बंधू एकदम भारी! 😎
Hashtags:
TrendingReels ReelItFeelIt VillageCulture # funny reel

03/08/2026



28/07/2026

जितु भाऊ चा मेसेज 💯🙏



26/07/2026

काही नाते शब्दांच्या पलीकडे असतात... जितू भाऊ आणि त्यांच्या लाडक्या म्हशीचा हा खास क्षण तेच दर्शवतो. शेती आणि गोठ्याशी असलेले त्यांचे प्रेम अगदी खरे आहे. ❤️🐄.

21/07/2026

विषय एकदम सीरियस आहे भावांनो! 🔥 भंडारा जिल्ह्यात पाऊस थांबायचं नाव घेत नाहीये... पुढचे ४ दिवस अशीच धोधो बरसात चालणार आहे! 🌧️☔
शेतीसाठी पाऊस सोन्यासारखा असला, तरी बाहेर निघताना काळजी घ्या. तुमच्या गावात सध्या काय परिस्थिती आहे? कमेंटमध्ये नक्की कळवा!
व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका!
‌

KhatarnakRain BhandaraKar

20/07/2026

काय म्हणत्या भाऊ? आजचा मूड काय आहे? कमेंटमध्ये सांगा! 👇
"

16/07/2026

"ये रे ये रे पावसा, तुला पैसे देतो, फक्त एकदा बरसून जा! 🌧️💸
पण पावसाने पण भारी 'खेळ' केला... शेवटी काय झालं बघा! 😂
MarathiVibes"
तुम्ही कधी पावसाला साकडं घातलंय का? 😂"

15/07/2026

पाणी मिळाल्यावर काय झालं? 😂"जेव्हा पीक पाणी मागतं आणि शेतकरी भाऊ धावतं! 🌾💧 कॉमेडी विथ जीतू भाऊ!"
‌
‌
‌
VillageVibes Agriculture

14/07/2026

🐟 आजची ताजी नदीतील मासळी! 😍
निसर्गाची खरी चव म्हणजे ताजेपणा.
तुम्हाला यापैकी कोणता मासा सर्वात जास्त आवडतो? कमेंटमध्ये नक्की सांगा! 👇🔥

Bhandara ViralReel Trending JituBhau Nature Fishing FreshCatch FacebookReels InstagramReels ViralVideo MarathiContent

Address

टाकळी भोसा (Takli Bhosa) हे गाव नेरी (Neri), मोहाडी (Mohadi) तालुक्यात भंडारा जिल्हा, महाराष्ट्रमध्ये आहे
Bhandara
441905

Alerts

Be the first to know and let us send you an email when जितु भाऊ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category