Varad Developers and Builders Beed.

Varad Developers and Builders Beed. 25 वर्षाचा तुमचा विश्वास आणि आमची साथ-always at your service-Er.Uttamraoji Misal,kalyanraoji pingal 9422244457, 9822657544.

15/09/2022

HAPPY ENGINEERS DAY .

एक पत्ता आनंदाचा !!इथे साकारतात , इथेच रंगतात तुमच्या स्वप्नातील घरे 💐गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 💐गुडीपदाव्याच्या...
01/04/2022

एक पत्ता आनंदाचा !!
इथे साकारतात , इथेच रंगतात तुमच्या स्वप्नातील घरे
💐गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 💐
गुडीपदाव्याच्या शुभ मुहूर्तावर विशेष सवलती वर आजच बुक करा आपले हक्कचे घर....
4 BHK EXECUTIVE ROW HOUSE ( बंगलोजचा)
सर्व अॅमीनीटजसह भव्यग्रह प्रकल्प
वरद भगवान रेसिडेन्सी Phase 3 .
समर्थ नगर, नगर रोड बीड .
संपर्क : 7588734394, 9420026894.

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर विशेष सवलती सोबत...
31/03/2022

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर विशेष सवलती सोबत...

मा पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते लोकनेते गोपीनाथराव मुंडे नगर येथील प्रवेशद्वाराचा भव्य लोकार्पण सोहळ्यासाठी आपण सर्व आमं...
27/01/2022

मा पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते लोकनेते गोपीनाथराव मुंडे नगर येथील प्रवेशद्वाराचा भव्य लोकार्पण सोहळ्यासाठी आपण सर्व आमंत्रित आहात 🙏

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ...
04/11/2021

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ...

13/11/2020
दिनांक २८  व २९ ऑक्टोंबर (101 Row Houses project ...) वरद पार्क फेज ३ वाघाळा रोड अंबाजोगाई येथे हनुमान, गणपती , नंदी महा...
30/10/2020

दिनांक २८ व २९ ऑक्टोंबर (101 Row Houses project ...)
वरद पार्क फेज ३ वाघाळा रोड अंबाजोगाई येथे हनुमान, गणपती , नंदी महादेव यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन सोहळा अतिशय उत्साहापूर्वक संपन्न झाला . कोरोंना चा परिसितीत मुळे हा सोहळा सोशल डिस्टंसिंग व सर्व नियमांचे पालन करून अतिशय मंगलमय व उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला आहे.
वरद पार्क फेज ३ मध्ये 101 घरांचा ( Row Houses) असा अंबेजोगाई शहरा मधील एकमेव भव्य टाऊनशिपचा हा प्रोजेक्ट आहे.
- नो जी.एस.टी.
- अंतर्गत कॉंक्रीट रस्ते .
- अगदी सुंदर असे हनुमान गणपतीचे मंदिर.
- मुलांना खेळण्यासाठी पार्क.
- अशा अनेक सोई-सुविधा सोबत हा प्रोजेक्ट आहे.

30/10/2020

दिनांक २८ व २९ ऑक्टोंबर ,
वरद पार्क फेज ३ वाघाळा रोड अंबाजोगाई येथे हनुमान, गणपती , नंदी महादेव यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन सोहळा अतिशय उत्साहापूर्वक संपन्न झाला . कोरोंना चा परिसितीत मुळे हा सोहळा सोशल डिस्टंसिंग व सर्व नियमांचे पालन करून अतिशय मंगलमय व उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला आहे.
वरद पार्क फेज ३ मध्ये 101 घरांचा ( Row Houses) असा अंबेजोगाई शहरा मधील एकमेव भव्य टाऊनशिपचा हा प्रोजेक्ट आहे.
- नो जी.एस.टी.
- अंतर्गत कॉंक्रीट रस्ते .
- अगदी सुंदर असे हनुमान गणपतीचे मंदिर
- मुलांना खेळण्यासाठी पार्क.
- अशा अनेक सोई-सुविधा सोबत हा प्रोजेक्ट आहे.

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा ...
25/10/2020

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा ...

Address

Subhash Road Near Shivaji Stadium Beed
Bhir
431122

Telephone

9422244457.

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Varad Developers and Builders Beed. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share