Nitin joshi saheb fan club

Nitin joshi  saheb fan club social work

21/07/2024
काल छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथी प्रमाणे होणाऱ्या शिवजयंती उत्सव महाराष्ट्रातील पाहिल्या भव्य मंदिरात साजरा होताना त...
29/03/2024

काल छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथी प्रमाणे होणाऱ्या शिवजयंती उत्सव महाराष्ट्रातील पाहिल्या भव्य मंदिरात साजरा होताना तेथे मंदिरास भेट देऊन महाराजांच्या चरणी नतमस्तक होताना नितीनजी (भाई ) जोशी साहेब... सोबत मंदिराच्या पूर्णत्वे कडे होणाऱ्या वाटचालीची काही क्षणचित्र

धमाका.... 9ऑक्टोंबर
01/10/2023

धमाका.... 9ऑक्टोंबर

angaon gavatil manachi dahi handi utsaw
08/09/2023

angaon gavatil manachi dahi handi utsaw

gorakshanath gurujin barobar sarv angaon group
12/06/2023

gorakshanath gurujin barobar sarv angaon group

जोशी साहेबांनी स्वतः लक्ष घालून हनुमान मंदिराचे काम हनुमान जन्मोत्सवाच्या आधी पूर्ण केले धन्यवाद
06/04/2023

जोशी साहेबांनी स्वतः लक्ष घालून हनुमान मंदिराचे काम हनुमान जन्मोत्सवाच्या आधी पूर्ण केले धन्यवाद

हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा
06/04/2023

हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा

रामनवमी निमित्त पिळंजे येथिल राम मंदिरात जाऊन मनोभावे पूजा करून तेथील कार्य क्रमास उपस्तीती  लावताना जोशी साहेब
30/03/2023

रामनवमी निमित्त पिळंजे येथिल राम मंदिरात जाऊन मनोभावे पूजा करून तेथील कार्य क्रमास उपस्तीती लावताना जोशी साहेब

आज तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवा निमित्त छत्रपाती शिवाजी महाराजाना अभिवादन करून व सुंदर वेशभूषा करू...
10/03/2023

आज तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवा निमित्त छत्रपाती शिवाजी महाराजाना अभिवादन करून व सुंदर वेशभूषा करून उत्सवात सहभागी झालेल्या शिवभक्ताचे स्वागत करून त्यांचे मनोबल वाढवताना शिवसेना उप तालुका प्रमुख ठाकरे गट, माजी प स समिती भिवंडी सदस्य अध्यक्ष एम डी ग्रुप नितिन (भाई )जोशी साहेब.

माननिय शिवसेना उप तालुका प्रमुख (ठाकरे गट) व अध्यक्ष एम डी ग्रुप श्री नितीन भाई जोशी साहेब ,  एम डी ग्रुप चे उप अध्यक्ष ...
28/02/2023

माननिय शिवसेना उप तालुका प्रमुख (ठाकरे गट) व अध्यक्ष एम डी ग्रुप श्री नितीन भाई जोशी साहेब , एम डी ग्रुप चे उप अध्यक्ष श्री जितेंद्र जोशी साहेब, माजी पंचायत समिती भिवंडी सभापती मां सौ ज्योती जोशी मॅडम, अविनाश राऊत साहेब भिमराव जाधव साहेब शिवसेना सचिव चावे गण सुमित कदम विजय गोडे व इतर पदाधिकारी शिवगर्जना संपर्क अभियान बाईक रॅली उपस्थिती असताना

गुंद्रोली येथील विकास कामांचे भूमिपूजन उद्घाटन करताना उप तालुका प्रमुख नितिन भाई जोशी साहेब युवा सेना सचिव व शिवक्रंती प...
23/02/2023

गुंद्रोली येथील विकास कामांचे भूमिपूजन उद्घाटन करताना उप तालुका प्रमुख नितिन भाई जोशी साहेब युवा सेना सचिव व शिवक्रंती प्रतिष्ठान चे अध्यक्ष राजू भाऊ चौधरी व आनगाव चे माजी उप सरपंच आदेश जि गायकवाड . व मम्मा डॅडी प्रतिष्ठान चे उप आध्यक्ष जितेंद्र जोशी . उपस्थित होते

Address

Angaon
Bhiwandi
४२१३०२

Telephone

+918976440054

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nitin joshi saheb fan club posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Nitin joshi saheb fan club:

Share

Category