04/01/2023
Get Well Soon Dhananjay Munde साहेब.
महाराष्ट्राचे माजी मंत्री, बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, आमदार धनंजयजी मुंडे साहेब यांच्या वाहनाचा काल रात्री उशिरा अपघात झाला. त्यांना किरकोळ दुखापत झाली असून सध्या प्रकृती स्थिर आहे.
धनु भाऊ आपण लवकरात बरे होऊन जनतेच्या सेवेत रुजु व्हावेत हीच, प्रार्थना.