धम्मपाल कांडेकर म प्रदेश प्रवक्ते पँथर्स रिपब्लिकन पक्ष

  • Home
  • India
  • Bhor
  • धम्मपाल कांडेकर म प्रदेश प्रवक्ते पँथर्स रिपब्लिकन पक्ष

धम्मपाल कांडेकर म प्रदेश प्रवक्ते पँथर्स रिपब्लिकन पक्ष Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from धम्मपाल कांडेकर म प्रदेश प्रवक्ते पँथर्स रिपब्लिकन पक्ष, Real Estate, Bhor.

जय जिजाऊ.... विनम्र अभिवादन🌹🌹🌹
12/01/2022

जय जिजाऊ....
विनम्र अभिवादन🌹🌹🌹

भावपूर्ण आदरांजली🌹
04/01/2022

भावपूर्ण आदरांजली🌹

शिक्षणापासून वंचित असलेल्या स्त्रियांसाठी समाजात शिक्षणाची ज्योत पेटविणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विनम्र अभिवा...
03/01/2022

शिक्षणापासून वंचित असलेल्या स्त्रियांसाठी समाजात शिक्षणाची ज्योत पेटविणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले
विनम्र अभिवादन.. 💐💐🙏😍

शौर्य, विजय आणि सामाजिक एकतेचे प्रतीक असलेल्या शौर्य दिनानिमित्त विनम्र अभिवादन...  #शौर्यदिन  #भीमाकोरेगाव
01/01/2022

शौर्य, विजय आणि सामाजिक एकतेचे प्रतीक असलेल्या शौर्य दिनानिमित्त विनम्र अभिवादन... #शौर्यदिन #भीमाकोरेगाव

भावपुर्ण श्रध्दांजली चाचूगेवराईचे माजी उपनगराध्यक्ष आजमखॉ पठाण यांचे निधन...
29/12/2021

भावपुर्ण श्रध्दांजली चाचू
गेवराईचे माजी उपनगराध्यक्ष आजमखॉ पठाण यांचे निधन...

शाळा पडू दयालेकरं मरू दया पण देवळं बांधा बाप हो,,,सोन्याचा कळस चढवा त्यावरउद्याचं भविष्य दडलंय ना त्यात,,,बाजारात विकत म...
20/12/2021

शाळा पडू दया
लेकरं मरू दया पण
देवळं बांधा बाप हो,,,
सोन्याचा कळस चढवा त्यावर
उद्याचं भविष्य दडलंय ना त्यात,,,
बाजारात विकत मिळणारी मूर्ती जर
माणसाच्या जीवनात सुख समृद्धी आणत असेल तर,,,,
विकणारा काय खुळा आहे का ?
का मूर्ती घडवणारा खुळा आहे ?
तो स्वतःचं भलं करण्याऐवजी बाजारात देव मांडून त्याचा व्यापार कशाला करेल,,,
हे कधी कळणार माझ्या बांधवांनो .
संतगाडगे बाबा
********
आज संत गाडगे महाराजांचा स्मृती दिन, त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन🌹🌹🌹

यशवंत भीमराव आंबेडकर (१२ डिसेंबर १९१२ - १७ सप्टेंबर १९७७), भैय्यासाहेब आंबेडकर नावाने प्रसिद्ध, हे भारतीय सामाजिक कार्यक...
12/12/2021

यशवंत भीमराव आंबेडकर (१२ डिसेंबर १९१२ - १७ सप्टेंबर १९७७), भैय्यासाहेब आंबेडकर नावाने प्रसिद्ध, हे भारतीय सामाजिक कार्यकर्ते, राजकारणी व बौद्ध चळवळीचे कार्यकर्ते होते. ... डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिनिर्वाणानंतर यशवंतरावांनी स्वतःला धम्मकार्यासाठी झोकून दिले आणि बाबासाहेबांच्या सामाजिक समतेचे काम वेगाने सुरू ठेवले.
विनम्र अभिवादन... 💐💐

लोकनेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री, राज्याचे माजी मुख्यमंत्री, महाविकास आघाडी सरकारचे प...
12/12/2021

लोकनेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री, राज्याचे माजी मुख्यमंत्री, महाविकास आघाडी सरकारचे प्रमुख मार्गदर्शक मा.खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा..!
आपल्याला निरोगी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा.

- धम्मपाल कांडेकर
म प्रदेश प्रवक्ते तथा बीड जिल्हाध्यक्ष- पँथर्स रिपब्लिकन पार्टी

विनम्र अभिवादन🌹
12/12/2021

विनम्र अभिवादन🌹

भारतीय संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत यांची हेलिकॉप्टर अपघातात झालेल्या निधनाची वार्ता अतिशय दुःखद आहे. संपूर्ण आयुष्...
08/12/2021

भारतीय संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत यांची हेलिकॉप्टर अपघातात झालेल्या निधनाची वार्ता अतिशय दुःखद आहे. संपूर्ण आयुष्य राष्ट्रसेवेत देणाऱ्या राष्ट्रभक्तास भावपूर्ण श्रद्धांजली..!!
----
धम्मपाल कांडेकर
मराठवाडा प्रदेश प्रवक्ते तथा बीड जिल्हाध्यक्ष

Address

Bhor
412206

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when धम्मपाल कांडेकर म प्रदेश प्रवक्ते पँथर्स रिपब्लिकन पक्ष posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category