Bhorfarmhouseplot

Bhorfarmhouseplot "Welcome to BhorFarmhousePlot — where your dream farmhouse begins! 🌿🏡
Discover the perfect farm plot to
build your peaceful retreat.

भोर मध्ये ७० गुंठे जागा विकणे आहे.प्लेन सपाट प्लाट आहे...प्लॉटिंग करून विकायला बेस्ट इन्वेस्टमेंट आहेसंपर्क- ९३७१५७७१२८ ...
15/02/2026

भोर मध्ये ७० गुंठे जागा विकणे आहे.
प्लेन सपाट प्लाट आहे...
प्लॉटिंग करून विकायला बेस्ट इन्वेस्टमेंट आहे

संपर्क- ९३७१५७७१२८

20/12/2025

प्री लॉचिंग ऑफर फॉर न्यू फार्महाउस प्लॉट प्रोजेक्ट

- फक्त १५/-💸लाख रुपये मधे ६ गुंठे जमीन मिळणार.
- 🛣️NH Highway 65 महाड - पंढरपूर रोड ला लागून २०० मीटर आतमध्ये प्रशस्त फार्म हाऊस प्लॉट.
- Highway पासून प्लॉट पर्यंत जाण्यासाठी 🛣️डांबरी रस्ता मिळणार.
- १८ फुट सिमेंट चे अंतर्गत रस्ते मिळणार.
- आकर्षक स्ट्रीट लाईट.💡
- प्रत्येक प्लॉट ला पाण्याची 💧व लाईट💡ची सोय आहे.
- प्लॉट मधे शिंदोळे ची झाडे 🌲आहेत ज्या पासून निरा मिळते.
- संपूर्ण प्लॉट ला तारेचे कंपाऊंड केलेले आहे.⛓️
- विशेष आकर्षण सर्व प्लॉट 🌅Sunset facing आहेत.
- 7 min च्या अंतरावर मुख्य बाजारपेठ आहे. 🥬तरकारी, 🍚किराणा, 🍗चिकन, 🥩मटण, 🛠️हार्डवेअर, 🩺डॉक्टर, 🏥मेडिकल
- अशा सर्व गरजेच्या गोष्टी मिळतात.
- भोर शहरापासून १५ मि.च्या अंतरावर 🚙
- पुणे पासून दीड तासाच्या अंतरावर 🚗

अधिक माहिती साठी संपर्क करा.
📞9371577128

12/12/2025

🍓स्ट्रॉबेरी फार्म हाउस प्लॉट🍓

🏔️हिल स्टेशन सारख्या उंचीवर असलेला प्लॉट🏔️

जागेचे क्षेत्रफळ - ३५ गुंठे

गाव - वेरुळी

१) जागेचा प्रकार ?

शेत जमीन🌾

माती प्लॉट

टेबल प्लॉट

२) रोड डांबरी की मातीचा ?

डांबरी रस्ता 🛣️

३) लाईट आणी पाणी

लाईट आहे⚡️

पाणी आहे 💦

४) लोकवस्ती जवळ आहेका ?

हो लोकवस्ती जवळ आहे

५) जवळचे नामांकित ठिकाण ?

मांढरदेव ची काळूबाई च मंदिर 🛕

५ मिनिटाच्या अंतरावर

६) जवळचे शहरे

भोर २० मि. अंतरावर

वाई २० मि. अंतरावर

महाबळेश्वर ३५ मि. अंतरावर

७) जागेमध्ये सर्व प्रकारचे नेटवर्क🛜उपलब्ध आहे

जागा प्रत्यक्ष पाहण्यासाठी व अधिक माहिती साठी खालील क्रमांकावर

संपर्क साधवा

📞संपर्क क्रमांक

9371577128

Brokerage applicable.

12/12/2025

🍓स्ट्रॉबेरी फार्म हाउस प्लॉट🍓

🏔️हिल स्टेशन सारख्या उंचीवर असलेला प्लॉट🏔️

जागेचे क्षेत्रफळ - ३५ गुंठे

गाव - वेरुळी

१) जागेचा प्रकार ?

शेत जमीन🌾

माती प्लॉट

टेबल प्लॉट

२) रोड डांबरी की मातीचा ?

डांबरी रस्ता🛣️

३) लाईट ⚡️आणी पाणी💦

लाईट आहे

पाणी आहे

४) लोकवस्ती जवळ आहेका ?

हो लोकवस्ती जवळ आहे

५) जवळचे नामांकित ठिकाण ?

मांढरदेव ची काळूबाई च मंदिर 🛕५ मिनिटाच्या अंतरावर

६) जवळचे शहरे

भोर २० मि. अंतरावर

वाई २० मि. अंतरावर

महाबळेश्वर ३५ मि. अंतरावर

७) जागेमध्ये सर्व प्रकारचे नेटवर्क 🛜उपलब्ध आहे

जागा प्रत्यक्ष पाहण्यासाठी व अधिक माहिती साठी खालील क्रमांकावर संपर्क साधवा

📞संपर्क क्रमांक

9371577128

Brokerage applicable.

“Welcome to BhorFarmhousePlot — where your dream farmhouse begins! 🌿🏡 Discover the perfect farm plot to build your peace...
11/12/2025

“Welcome to BhorFarmhousePlot — where your dream farmhouse begins! 🌿🏡 Discover the perfect farm plot to build your peaceful retreat. ”

Address

Tehsil Office Bhor
Bhor
412206

Telephone

+919371577128

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhorfarmhouseplot posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Bhorfarmhouseplot:

Share

Category